Highlights of the Railway Budget
रेल्वे बजेट - - खर्च कमी करण्याचा प्रयत्न करणार - जुन्या अनेक पद्धती बदलण्याची गरज - राज्यांसोबत एकत्र येऊन नवे प्रकल्प - रेल्वे कर्मचाऱ्यांना ११.६७ टक्के ज्यादा वेतन - योग्य नियोजन करुन रेल्वेचा विकास करणार - वेतन आयोग शिफारसींचा रेल्वेवर परिणाम - लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणारं बजेट असेल - राज्यांसोबत PPP मॉडेल राबवणार - उत्पन्नाचे इतर स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न - पॅसेंजर ट्रेनमध्ये बायोटॉयलेट करणार - वेग, कार्यक्षमता, पारदर्शकतेवर भर - रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवणार - मालगाड्यांची गती वाढवणार - २०२० पर्यंत 'मागेल तेव्हा तिकीट' - अधिक फ्रेट कॉरिडॉरचा प्रस्ताव - तीन वर्षात रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करणार - मेक इन इंडियांतर्गत लोको फॅक्टरीज - उधमरपूर - श्रीगनर मार्गाचे काम समाधानकारक - मिझोरम-मणिपूर ब्रॉडगेज नकाशावर - बोगदे, पुलांचे काम प्रगतीपथावर - दोन नव्या कारखान्यांची घोषणा - पुढच्या तीन-चार वर्षात प्रकल्प पूर्ण होणार - पेपरलेस मॅनेजमेंट सिस्टीमची सुरुवात - कामकाजात १०० टक्के पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न - २०२० पर्यंत मानवरहित फाटक बंद करणार - प्रवाशांसाठी सोशल मीडियाचा वा...