Posts

Showing posts from November 3, 2019

सडता सडता सत्ता!

२५ वर्षे शिवसेना युतीत सडली, असे उदगार उद्धवजी ठाकरे यांनी अगदी अलीकडे कधीतरी काढले होते. - आता, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे संजय राऊत वारंवार विश्वासाने बोलत आहेत. - युतीमुळे भाजप आणि सेना दोघांनाही सरकार स्थापन करण्याचे बळ मिळाले आहे. - त्यामुळेच शिवसेना मुख्यमंत्रीपदावर दावा करू पाहात आहे. - अन्यथा एकदाही शिवसेना स्वबळावर सत्तेवर येऊ शकलेली नाही. आताही स्वबळावर हा दावा शक्य नाही. - युतीमुळे शिवसेनेला -आणि भाजपलाही- परस्परांच्या परंपरागत मतदारांनीही मते दिली, म्हणून हे बळ मिळाले. - सत्तेचा दावा करण्याची ताकद शिवसेनेला मिळाली. - मग शिवसेना युतीत सडली हा दावा चुकीचा नाही काय? - उद्या खरेच शिवसेना सत्तेत आलीच, -कोणाही पक्षाशी हातमिळवणी करून- तर त्यांच्या त्या यशाचा मोठा वाटा भाजपचा नाही का? - सेनेने त्यासाठी भाजपचे आभार मानायला हवेत. - सडता सडता सत्तेपर्यंत पोहोचविण्यासाठी हात दिल्याबद्दल!!

Ayodhya dispute ended gracefully

Image
For almost all of Independent India’s history, the Ayodhya dispute has been a feature of national life. It has been pronounced at times; it has been dormant at other times. Political parties have taken decisions making it the most contentious issue at certain times; at certain others, they have carefully chosen to underplay it. It has caused the most violent riots in the country at key moments; it has also held out the hope that it could well become a symbol of communal amity at other, admittedly fewer, ones. It has been a site which has tested India’s resilience as a secular constitutional democracy. It is a site which has caused the most fundamental political rupture in the country in the past three decades. It is a site which is the symbol of faith and national revival for many who believe that a historical wrong is being corrected. And it is a site, for others, of what the politics of hate, communalism, violence and going beyond the confines of law can do to a nation. ...

*रडीचा डाव* -इथेच शिवसेना स्वतःलाच उघडं पाडतेय.

*निकाल लागले, आणि सत्तेचा घोडेबाजार उसळी घेऊ लागला. आमचं ठरलंय, 50-50 चा फॉर्म्युला मान्य कराच, 95 चा फॉर्म्युला, त्यात भाजप खोटं बोलतेय,  भाजपला आम्ही दाखवू, मुख्यमंत्री आमचाच, आम्हांला वेगळा पर्याय स्वीकारायला भाग पाडू नका, हिंम्मत असेल तर भाजपने आमच्याशिवाय सत्ता स्थापन करून दाखवावीच, अशी एक ना अनेक संतापजनक वक्तव्ये संजय राऊतांनी मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर केली.  त्यातच संजय राऊत म्हणताहेत की मिडीयाच्या कॅमेऱ्यासमोर फडणवीसांनी हॉटेल ब्लू सी मध्ये 50-50 चा फॉर्म्युला नक्की केला. आणि जर हे सत्य असेल तर मग कॅमेऱ्यात बंद झालेली चर्चा जनतेसमोर शिवसेना उघड का करत नाही ? का मिडिया या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहे ? जर मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत तर मग उघड करा ना सगळा खोटेपणा. पण नाही.....जे घडलेलंच नाही ते दाखवणार तरी कसं ?  इथेच शिवसेना स्वतःलाच उघडं पाडतेय. वर मानभावीपणे संजय राऊत म्हणताहेत की फडणवीस खोटं बोलत आहेत आणि असं काही ठरलेलंच नाही तर सत्या असत्याची परिभाषा बदलावी लागेल. संजय राऊतांनी आजपर्यंत 2014 नंतर केलेली सर्व वक्तव्ये तपासून पहिली तर एकच दिसून येईल की सत्...

Timeline of the Ayodhya Conflict

Image
--> Timeline of the Ayodhya Conflict On April 17, 2017 , the Supreme Court   allowed the CBI plea and restored criminal conspiracy charges against top BJP leaders LK Advani, M M Joshi and Uma Bharti who will now face trial in the 1992 Babri Masjid demolition case. The Babri Masjid became the landmark of communal dischord between two sections- hindus and muslims and a political dispute that till date, remains unsettled. The history goes way back to the late 19th century and has been continuing for over a 100 years now. What was Babri Masjid? The Babri Masjid was a mosque in Ayodhya, Uttar Pradesh built in approximately 1528–29 CE (935 AH) by Mir Baqi, on orders of the Mughal emperor Babur. The mosque was located on a hill known as Ramkot and a section of the Hindu community claimed that the Mughals destroyed a structure marking the birthplace of Rama (Ram Janmabhoomi) to build the mosque. This, however, was denied by the opposing muslims. The Ayodhy...