Posts

Showing posts from June 21, 2020

७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल

Image
*अश्यक्य ते करुन दाखवलं!️ कडाक्याच्या थंडीत ७२ तासात लष्कराच्या इंजिनिअर्सनी गलवान नदीवर उभा केला पूल;  चीनच्या दादागिरीला दिले उत्तर* ✍️  *गलवान खोऱ्यात १५ जूनच्या रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी तिथे अत्यंत तणावाची स्थिती होती. मात्र त्या परिस्थितीतही भारतीय लष्कराने रणनितीक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण केले. भारतीय लष्कराच्या इंजिनिअर्सना गलवान नदीवर अत्यंत वेगाने पुलाचे बांधकाम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते.* *६० मीटर लांबीच्या या पुलामुळे भारतीय लष्कराच्या तुकडयांना अत्यंत वेगाने नियंत्रण रेषेजवळ पोहोचता येईल. गुरुवारी दुपारी हा पूल बांधून पूर्ण झाला. लष्कराच्या इंजिनिअर्सनी दोन तास या पुलावर वाहनांची चाचणी घेतली. या पुलामुळे भारतीय लष्कराला नियंत्रण रेषेजवळ वेगाने हालचाल करता येणार, हे चीनला ठाऊक होते. त्यामुळे त्यांनी या पूल बांधणीला प्रचंड विरोध केला होता. पण भारताने चीनच्या दादागिरीला कुठेही किंमत न देता अत्यंत वेगाने हा पूल बांधून पूर्ण केला. हा पूल एक प्रकारे ची...

China as a rogue actor

To all those duds who read Times of India, Indian Express, NDTV, The Hindu etc and think that China won the war of perception after Galwan Valley face-off and India lost the narrative, read what USA is saying about China. It's calling China a rogue actor which has unleashed terror on the free world and has destroyed world economy by unleashing Covid Virus.  Mike Pompeo, US Secretary of State in his virtual address on "Europe and the China Challenge" during the 2020 Copenhagen Democracy Summit said, "The PLA (People's Liberation Army) has escalated border tensions with India, the world's most populous democracy. It's militarising the South China Sea and illegally claiming more territory there, threatening vital sea lanes. For many years, the West, in an era of hope, believed they could change the Chinese Communist Party (CCP) and improve the lives of the Chinese people along the way. "Along the way, the CCP took advantage of our goodwill while assurin...

Timeline of the events in Galwan Valley

Image
In the deadliest clash with the Chinese in decades, 20 Indian soldiers, including a Commanding Officer, were martyred in the Galwan Valley on Monday, June 15. This violent face-off came at a time when both South Asian neighbors were engaged in "de-escalation" in the high-altitude area. So, how did the disengagement process turn into a bloody episode? Let's take you through the series of events. The People's Liberation Army and Indian troops have been locked in an eye-to-eye situation since May in several key areas, including Pangong Tso and Galwan Valley. Irked by India's rapid infrastructure push in strategic locations of the Line of Actual Control (LAC), China sent hundreds of soldiers to support its frontline PLA members. India too deployed units and clarified infrastructure projects won't be stopped. Clashes It all started with a clash on May 5-6 The first skirmish happened on May 5-6, when Indian and Chinese patrols on the northern bank of Ladakh's Pa...

भरडला जातो तो मध्यम वर्गातील माणूस

माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हांस आपल्याबद्दल नितांत आदर आहे आणि तो कायम राहील पण... मला व्हाट्सअपवर एक पोस्ट आली आहे ती आपल्या नजरेस पडावी म्हणून हा उहापोह. ◆ सरकारने अापल्या कमाईचे मात्र सर्व पर्याय खुले केलेत! १. दारू विक्री सुरू २. गुटखा विक्री सुरू ३. पेट्रोल पंप सुरू (तेही पूर्ण दर आकारून) ४. आरबीआयचे व्याज सुरू ५. ऑनलाइन मार्केट सुरू ७. टि.व्हि.चँनेल सुरू ७. सर्व विभागांचे कर लागू (भूमी कर, परवाना देयक इ.) ८. वीज देयक सुरू 🙁 जे कुठलाही कर देत नाहीत त्या गरीबांना सर्व काही मोफत. १. काेरोना चाचणी मोफत २. धान्य मोफत ३. मनरेगा लागू (नव्या दरांसह) ४. गॅस सिलिंडर मोफत ५. विनाकाम मजुरी लागू🙁 मध्यमवर्गीय सर्वच ठिकाणी दबतोय कारण तो याचसाठी जन्मलाय! १. सरकारची देयकं अदा कर. २. मुलांच्या शिक्षणाची फी भर. ३. सर्व परवान्यांची देयकं भर. ४. दुकान, उद्योगधंद्यात कर्मचाऱ्यांना बिनाकाम पगार दे. ५. दुकान न उघडताच भाडं, वीज देयकं भर. ६. बँकेला पूर्ण व्याज नाही दिलंस तर तो अतिरिक्त भार झेल. ७. सरकारला मदतस्वरूपात दान दे. ८. आसपासच्या गरजवंतांना भोजन,  सामान इ. मदत कर. ९. तुझ्या बचतीवरचं ...