Posts

Showing posts from August 5, 2018

*मराठा गाफील -- मुस्लिमांना कॉंग्रेसने दिले आहे २७% ओबीसी आरक्षण*

*मराठा गाफील --  मुस्लिमांना कॉंग्रेसने दिले आहे २७% ओबीसी आरक्षण* *सर्वसामान्य मराठ्यांचा आजही असा समज आहे की अजुन मुस्लिमांना आरक्षण मिळालेले नाही .मात्र वास्तव पूर्ण  वेगळे आहे .कॉंग्रेस सरकारने तिस वर्षापुर्वीच मुस्लिमांना मागच्या दाराने ओबीसी इतर मागास समाजाचे २७% आरक्षण दिलेले आहे .तेही इतक्या सफाईदारपणे दिलेले आहे की कोणाच्या लक्षातही येणार नाही .कसे ते पहा.....* *कॉंग्रेस सरकारच्या काळात १९९६  साली ओबीसी जातींची यादी तयार केली .त्यामधे इतर जातींसोबत मुस्लिमांमधील कुरेशी ,खाटिक ,बागवान ,मुल्ला, पिंजारी ,तांबोळी ,मोमीन,काझी,मुजावर ,मुलाणी  या जातींचा समावेश केलेला आहे.यामधे ९०% मुसलमान कव्हर झालेले आहेत .राहीले फक्त शेख ,पठाण आणि सय्यद . यामधे मेख अशी आहे की जे मुसलमान या नमुद जातींचे आहे त्यांना तर आरक्षण मिळतेच पण त्यासोबत उर्वरित सर्व मुस्लिमांना देखील मिळते. कसे ते पहा* *जातीचा दाखला देण्यासाठी  पुरावा म्हणुन जन्म मृत्यू नोंद ,अथवा शाळा सोडलेचा दाखला यावर त्या जातीचा स्पष्ट उल्लेख तसेच त्याचे १९५० सालापुर्वीचे पुरावे हिंदू जातींसाठी  म...