निवडणूक विजय संकल्प शिबिर*
*अलर्ट सिटीझन्स फोरम - सतर्क नागरिक फौंडेशन®* द्वारा ऑक्टोबर मध्ये घेत आहोत *निवडणूक विजय संकल्प शिबिर* मित्रहो नमस्कार 🙏🙏, राजकारणात कार्य करत असताना उपलब्ध परिस्थिती व संधी मध्ये जेवढं सुचत व जेवढं जमत तेवढीच आपली राजकीय वाटचाल /राजकारणातील धडपड चालू असते.🤔 राजकारणा संदर्भात मार्गदर्शन करणारे राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील राज्यशास्त्र वेगळे व प्रत्यक्षात राजकारणाच्या राजपटावरील राजकारण कसे करावे ? याचे शास्त्र वेगळे आहे ! *हे राजकारणाचे शास्त्र ज्याला जमेल तोच राजकारणात यशस्वी 🏆होतो.* अनेक दिग्गज यशस्वी राजकीय नेत्यांच्या कारकीर्दीचा अभ्यास व समीक्षण केल्यानंतर आमच्या अनुभवातून संकलित केलेल्या *राजकीय यशस्वीतेच्या सात पायऱ्यानुसार* जो राजकारणात वाटचाल करेल तो नक्कीच निष्णात व यशस्वी राजकारणी ठरेल. *त्यासाठी गरज आहे आपली धारणा व विचार बदलण्याची !* • *राजकरणातलं मला सर्व कळतं व जमत हा अहंकार सोडण्याची!* • *राजकारणातील यशस्वीतेसाठी लागणारी तंत्रे व कौशल्ये आत्मसात करण्याची !* • *निवडणुकीतील विजयाचा संकल्प करण्याची !* *त्याअनुषंगाने* *अलर्ट सिटीझन्स फोरम - सतर्क नागरिक फौंडेशन®*...