मुंबई स्पिरिट
मुंबई स्पिरिट अंधेरी स्टे. चा पूल कोसळला , आता पुढचा एक महिना.... मुंबई म.न.पा.:- ही रेल्वे ची जबाबदारी पश्चिम रेल्वे :- ही मुंबई म.न.पा. ची जबाबदारी सत्ताधारी पक्ष :- आम्ही सर्व पुलाचे ऑडीट करून तपास करू विरोधी पक्ष:- सत्ताधारी पक्षाने यांची जबाबदारी घेऊन मोदींनी राजीनामा द्यावा सामान्य मुंबई कर :- चला कामाला " रात गयी , बात गयी " न्युज चॅनल :- This is Mumbai sprit या नंतर आपली Indian Army मेहनती ने तो पूल परत बांधणार आणि मग .... सत्ताधारी पक्ष :- पुलाचे उद्घाटन आमचे नेते करणार ... विरोधी पक्ष:- पुलाचे उद्घाटन आमचे नेते करणार ... Indian army..goes back to work at border मुंबईकर :- चला कामाला , पुढचा अपघात होईपर्यंत..हे नेहमीच आहे - मुंबई स्पिरिट..