Posts

Showing posts from January 21, 2018

NO CAKE-WALK - BJP HAS ITS TASK CUT OUT FOR 2019.

Image
NO CAKE-WALK - BJP HAS ITS TASK CUT OUT FOR 2019. 2018 is going to be the big year in this term of the NDA govt. The year will be largely dominated by assembly elections. There are 8 states that go to polls this year and most of them are major ones. This is the year when 8 states – Meghalaya, Tripura, Mizoram, Nagaland, Karnataka, Rajasthan, Madhya Pradesh, Chhattisgarh shall be going to polls. These polls in fact would be a pre-cursor to the big 2019 Lok Sabha elections as these eight states will send 99 MPs to the 17th Lok Sabha in 2019 elections. In most states, it is going to be a Bharatiya Janata Party (BJP) vs Congress show. Of these eight states, Madhya Pradesh, Chhattisgarh, Tripura and Nagaland are likely to be in BJP's kitty. However, Karnataka may not be an easy ride for BJP, with incumbent Congress giving a tough fight. Rajasthan, too, may prove to be a difficult deal for BJP. Going by Gujarat polls, which witnessed BJP being reduced to double di

Alert Citizens Forum welcomes TMC action against Hotels sans Licenses and Safety approvals.

Image
   ALERT CITIZENS FORUM OF INDIA ( For favour of Publicity) January 22, 2018. Sub: Alert Citizens Forum welcomes TMC action against Hotels sans Licenses and Safety approvals. ------------------------------ ------------------------------ -------- The Alert Citizens Forum of India has welcomed the action taken by the Thane Municipal Corporation against Restaurants and Hotels operating without valid licenses and safety approvals, informs Dayanand Nene, President of the Forum. Mr Nene congratulated the Municipal Commissioner Shri Sanjeev Jaiswal for the bold step taken by him without succumbing to political pressures. Today morning the TMC squad demolished illegal extensions and sealed hotels operating without valid licenses and flouting safety norms. Notable amongst them were Sai Krupa hotel at Talao Pali, Whr We met, Talli Lounge, The Bar Index and The Dansing Bottle Lounge. Alert Citizens Forum volunteers were on the spot at different locations in Thane to a

*व. पु. काळेंची भन्नाट २५ वाक्ये*

Image
*व. पु. काळेंची भन्नाट २५ वाक्ये*  * १. गगनभरारीचं वेड * कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीचं वेड हे रक्तातच असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. *२. झुंज * वादळे जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचे नसते. प्रश्न असतो कि आपण त्यांच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा. *३. कॅलेंडर *  भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्‍या रिकाम टेकड्यांना कॅलेंडर वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्‍या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर. *४. संघर्ष कुठपर्यंत? *  आकाशात जेव्हा एखादा कृत्रिम उपग्रह सोडतात तेव्हा गुरुत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर पिटाळून लावेपर्यंत सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वतः गती घेतली कि उरलेला प्रवास आपोआप होतो. असंच माणसाचं आहे...समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोहचलात कि आ

जात जन्माने ठरते, ती लग्नानंतर बदलू शकत नाही : सुप्रीम कोर्ट

Image
जात जन्माने ठरते, ती लग्नानंतर बदलू शकत नाही : सुप्रीम कोर्ट : आरक्षणासंदर्भात व्यक्तीच्या जातीत बदलत करता येत नाही तसेच ती लग्नानंतरही बदलू शकत नाही, गुरुवारी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने हे मत नोंदवले आहे.  सवर्ण समाजातील एक महिला २१ वर्षांपूर्वी केंद्रीय विद्यालयात मागासवर्गीय कोट्यातून शिक्षिका म्हणू रुजू झाली होती. तिची ही नियुक्ती अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली होती.  त्यानंतर या निर्णयाला तीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले. या याचिकेवर सुनावणीदरम्यान वरिष्ठ न्यायालयाने हे मत नोंदवले आहे. न्या. अरुण मिश्रा आणि एम. एम. शंतनागौदर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. संबंधीत महिला ही अगरवाल कुटुंबात जन्मली असून ही जात सर्वसाधारण प्रवर्गात मोडते. मात्र, तीचा पती हा मागासवर्गीय समाजातील असल्याने तीला लग्नानंतर मागास प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र कसे काय मिळू शकते, हे बेकायदा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.या प्रकरणातील शिक्षिका वीस वर्षांच्या सेवेनंतर सध्या उपप्राचार्य पदावर कार्यरत होती. मात्र, ही शिक्षिका कथित उच्च जातीत जन्मलेली असताना मागासवर्गीय व्यक्त