Posts

Showing posts from May 6, 2018

I am proud to be a Modi Bhakt..

Image
My sentiments exactly...  Do I think Modi is perfect ? NO. Do I believe Modi doesn't make any mistake ? NO.  Do I believe Modi government has fulfilled all that we want ? NO Do I feel he will make India like Europe or USA in his lifetime ? NO. -------- But I stand by his side like a rock. Why ? ➤ Because I do believe *he is doing whatever he can in a very honest, dedicated and committed way.*  ➤ Because I do believe *he is giving his best to improve the country in all areas.* ➤ Because I have seen that *massive corruption at cabinet ministerial level has disappeared.*  ➤ Because I have seen that *India has not witnessed any terror attack on civilians in last 4 years under his rule.* ➤ Because *I have seen him taking unpopular steps just to make sure "subsidies and taxes reach to the poor people and not middlemen."*  ➤ Because *I have seen him working hard to make sure "India becomes a member of MTCR, Waassenar group, A...

My books...

Image

मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय..

Image
खरच आपण विचार करायला हवा  मराठी मराठी करून..17 शे पिढ्या बसुन खातील एवढी माया या लोकांनी गोळा केलीय.. आणि आमचा बाबल्या अजुनही त्यांचे MSG फॉरवर्ड करतोय... झेंडे मिरवतोय... मराठी मुद्दा, मराठी माणुस,मराठी अस्मिता ह्या साठी चाललेला लढा...(खरं म्हणजे याला लढा म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे.) हा खरोखर प्रामाणिक आहे का? १९६६ साली शिवसेनेची स्थापना झाली हाच मराठी मुद्दा घेऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी... पहिल्याच दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी "मद्रासी समाजा" विरोधात घोषणा दिली.. *"उठाव लुंगी बजाव पुंगी"* झालं मेळाव्याहुन परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेल्सवर हल्ले केले.. परिणाम काय? आज २०१७ मधे तब्बल ५१ वर्षांनी या मुंबई महाराष्ट्रात याच शिवसेनेच्या नाकावर टिच्चुन (याच सेना नेत्यांचे खिसे पैशानी भरुन ) याच मद्रास्यांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट आहेत. दुसरी घोषणा साहेबानी दिली ती "गुजराती समाजा" विरोधात... *"बायको तुमची पोरं आमची"* परिणाम काय? सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाच वर...

काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं

Image
एक अप्रतिम कथा!! तो वाळवंटात चुकला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं.. त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हे त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभो वताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.   तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. ..हा भास तर नाही?  नाहीतर मृगजळ असेल.  पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.  पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. .. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच.  माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली. तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह ...
Image
#तो_ऐतिहासिक_करार !!! ७ फेब्रुवारी १९३९ ! सारा बडोदा शोकसागरात बुडाला होता . लक्ष्मी विलास राजवाड्यावर मुंगीला पाउल ठेवता येणार नाही अशी गर्दी झाली होती . कारणच तसे होते . बडोद्याचे राजे सयाजीराव गायकवाड ह्यांचे आदल्याच दिवशी म्हणजे सहा तारखेला मुंबईत दुखःद निधन झाले होते . राजघराण्याच्या खाजगी स्मशानभूमीत " किर्तीमंदिरात " आज त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार होते .  राजाचे खाजगी सचिव विष्णुपंत नेने त्यावर जातीने लक्ष ठेऊन होते . त्याचवेळी त्यांना एक तार आली  #Greatly_Grieved - #Adolf_Hitler ! विष्णुपंतांनी ती तार खिश्यात ठेऊन दिली . पण विष्णुपंतांना ती मिळण्याच्या अगोदरच ती पाठवणार्याच्या नावावरून साऱ्या बडोद्यात गोंधळ उडाला होता . पोस्ट ऑफिसमधून ती गोष्ट तत्काळ बडोद्याच्या जिल्हाधिकार्याला कळवण्यात आली होती . तिथून ती भारताच्या व्होईसरॉयला कळवण्यात आली आणि ती त्याने ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या कानावर घातली . कारणच तसे होते ! जगाला दुसऱ्या महायुद्धाची चाहूल लागली होती . जर्मनीचा अडोल्फ हिटलर हा ब्रिटनचा शत्रू होता आणि सयाजीराव हे ब्रिटिशांचे मांडलिक होते . ...

अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम

Image
 लिंबाचे  अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम   स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजर मध्ये ठेवा..  ते लिंबु पुर्णपणे थंड आणि बर्फासारखे कडल झाल्यावर, साधारणत: 8 ते 10 तासानी, एक किसनी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या.. नंतर तुम्ही जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा..  भाज्यांवर, सॅलड वर, आईसक्रीम, सुप, डाळी,  नुडल्स, स्पेगेटी, पास्ता, पिझ्झा, साॅस, भात, या आणि अश्या अनेक पदार्थांवर टाकुन खाता येईन..  सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल..  सगळ्यात महत्वाचे, आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहिती आहेत.. त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत..  सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास एक वेगळी चव तर मिळतेच, परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??  लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5 ते 10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते.. आणि हाच भाग आपण वाया घालवतो..  लिंबाची साल आरोग्य वर्धक आहे कारण त्यामुळे शरिरातील सर्व विषद्रव्ये शरिराबाहेर काढ...

दिल्ली जगातील सर्वाधिक तर मुंबई चौथ्या क्रमांकाचे वायूप्रदूषित शहर आहे

दिल्ली जगातील सर्वाधिक तर मुंबई चौथ्या क्रमांकाचे वायूप्रदूषित शहर आहे असे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले. अतिप्रदूषित शहरांपैकी बहुतांश भारतात आहेत. याच्या कारणासाठी  मुंबईचे उदाहरण पाहू. येथील  वायूप्रदूषणातील मुख्य वाटा सुमारे ३५ ते ४० लाख कारचा आहे.     शंभर वर्षे 'बेस्ट बस' हे रस्त्यावरील वाहतुकीचे मुख्य माध्यम होते. पण सन १९९५ नंतर बसचे खच्चीकरण सुरू झाले. कारण, इतर देश शहाणे होत असल्याने तेल उद्योगाचे लक्ष भारताकडे वळले होते. बांधकाम व कार निर्मिती उद्योगांच्या साथीने तेल उद्योगाचे हितसंबंध जगात प्रभाव टाकत आले आहेत. सन १९९५ च्या सुमारास बस रस्त्यावर सर्वाधिक वाहतुकीच्या काळात फक्त ४ % जागा व्यापून प्रवासी सेवेतील ६१% वाटा उचलत होती. त्याचवेळी कार मात्र ८४% जागा व्यापून फक्त ७ % सेवा देत होती. १९८७ सालात महाराष्ट्र सरकारचे तत्कालीन प्रमुख सचिव श्री. के. जी. परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने तसेच १९९४ मधील एम एम आर डी ए च्या सर्वंकष वाहतुक आराखड्याने  रस्त्यावर बसला प्राधान्य देण्याची शिफारस केली होती. परंतु १९९६ मधे...

*मी मोदींचा आंधळा भक्त वगैरे असा कोणी नाही*

Image
*मी मोदींचा आंधळा भक्त वगैरे असा कोणी नाही* _पण मला सांगा .._ _जर मी समर्थन द्यायचं ठरवलं तर, देऊ तरी कोणाला ?_ पाकव्याप्त कश्मिरचं समर्थन करणार्‍या कश्मिरच्या *अब्दुला परिवाराला* नव्वद वर्षे सत्तेला गोचीडासारखं चिटकून बसलेल्या हिमाचलच्या *वीरभद्रसिंगला* दहा हजार करोडचा चिटफंड घोटाळा करणार्‍या त्रिपुरातल्या *माणिक सरकारला* पश्चिम बंगालला दुसरा पाकिस्तान बनवू पाहणार्‍या *ममता बॅनर्जीला* 'लडकोसे गलती हो जाती हैं.' असं म्हणत आपल्या बलात्कारी कार्यकत्यांना पाठीशी घालणार्‍या *मुलायमसिंग यादवला* केलेल्या भ्रष्टाचारासाठी जेलची हवा खात असलेल्या अन् वर नऊ पोरांचा बाप असलेल्या *लालू यादवला* आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूकीची तिकीट विकून गब्बर झालेल्या आणि सत्तेचा गैरवापर करत स्वःताचेच पुतळे उभारणार्‍या. ... *मायावतीला* बरोबरीच्या स्त्री खासदारला 'क्या टंच माल हैं' म्हणणार्‍या स्त्रीलंपट *दिग्विजयसिंहला* हरियाणात राबर्ट वडेरासाठी इस्टेट ब्रोकरचे काम करणार्‍या *भुपिंदरसिंग हुड्डाला* कवडीची किंमत नसलेल्या ...