Posts

Showing posts from July 19, 2020

Fudging Covid news by The Hindu

Image
Fake news is of several kinds: it can be something that's blatantly false, or it can be more subtle. Here we see how The Hindu misleads its readers with its data. The Hindu chooses to show the *absolute number* of cases, while it shows the number of tests in *per million population* terms. This makes India's position look alarming -- in the chart, it appears that India has nearly the same number of cases as the US, but is only conducting less than 1/10th of its tests per million. This can lead people to believe that if India were to test as much as the US, its actual number of cases would be a lot more.  But what this "analysis" cleverly ignores is India's population: India's population is 4x more than the US, so its absolute cases are bound to be comparatively higher. Also, India is a much poorer country than the US, so it's obvious that its number of tests will be lower.  If we look at India's and US's cases number on a per million population bas...

आपण स्वार्थी आहोत की ढोंगी? की दोन्हीही??

Image
आपण स्वार्थी आहोत की ढोंगी? की दोन्हीही?? देशातील बुद्धीजिवी लोकांना माझा प्रश्न आहे - काँग्रेसी सरकार भ्रष्ट होते म्हणून जनतेने मोदींचे सरकार निवडून दिले. एकदा नव्हे तर दोनदा. अगदी विरोधकांनी खोटेपणाच्या उडवलेल्या राळीला न जुमानता. ६ वर्षे झाली. अजूनही मोदींच्या प्रत्येक निर्णयावर कथित बुद्धीजिवी तुटून पडताहेत ? मोदी द्वेषाने पछाडलेल्या या लोकांनी खरं म्हणजे संतुष्ट राहण्याची आपली क्षमता गमावून बसली आहे का असं वाटायला लागलंय.  माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना - तुमची सहनशक्ती एवढी संपली आहे का? एखादा निर्णय झाल्याबरोबर त्याचे चांगले - वाईट परिणाम दिसण्याआधीच टीकेची झोड उठवली जाते. याच कारणांमुळे बरेच नेते हल्ली कुठलाही निर्णय घेण्याची उत्सुकता दाखवत नाहीत.   हा व्यक्ती एका मागून एक धाडसी निर्णय घेवून काही जनताभिमुख सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतोय - पहिल्या इंनिंग मध्ये नोटबंदी, आर्थिक दृष्ट्या मागास उच्च वर्गांना आरक्षण, सर्जिकल स्ट्राईक, बालाकोट आणि आत्ता दुसऱ्या इंनिंग च्या पहिल्या वर्षातच 370 कलम रद्द करणे, ट्रिपल तलाख, सी ए ए  असे कितीतरी. तर बुद्धीजिवी लोक विनाकारण मो...

कोरोनाविरुद्धची घ्यायची दक्षता

Image
*कोरोनाविरुद्धची दक्षता:* *वारंवार वाचा-काळजी घ्या.* *१.* दिवसातून निदान चार-पाच वेळा आपले हात साबणाने एक पूर्ण मिनिट धुणे. *२.* सार्वजनिक ठिकाणी सरफेसेसना हात लावताना प्लास्टिक ग्लोव्ह नक्की घालणे. घरात किंवा ऑफिसात शिरताना तो ग्लोव्ह बाहेरच काढून त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावणे.  *3.* आपला मोबाईल फोन सॅनिटायझर्स वापरून वारंवार पुसत रहाणे . *४.* नाक, तोंड, चेहरा पूर्ण कव्हर करणारा चांगल्या प्रतिचे मास्क/स्कार्फ बांधूनच बाहेर जाणे. ६० टक्के लोकांनी, ६० टक्के क्षमतेचा मास्क घातल्यास कोरोना साथ ओसरेल. *५.*  बाहेर जाताना टाईट गॉगल घालणे. *६.* जमेल तितका गर्दीशी संपर्क टाळवा . शक्यतो घरी राहून काम करणे. *७.* कोणत्याही व्यक्तीशी बोलताना निदान सहा फूट दूर रहाणे. यात नाकातोंडावर मास्क असणे तर महत्वाचे आहेच.  *८.* अधिक "नाजूक" व्यक्तींना (७० +, कॅन्सर , फुफुसाचे आजार असणारे, एड्स, सुप्त लिव्हर किंवा किडनी फेल्युअर) अधिक संरक्षण आणि विलगीकरण देणे. तसेच १ वर्षाखालील बाळांनाही . *९.* डायबेटीस आणि ब्लड प्रेशरवर उत्तम कंट्रोल ठेवणे.  कृपया याकडे कडक लक्ष पुरविणे. *१०.* दारू, सिग...

लढायच कोणा कोणा बरोबर.. मी मध्यमवर्गीय.

Image
*लढायच कोणा कोणा बरोबर.. मी मध्यमवर्गीय.*  माझे आयुष्य म्हणजे रेशन चे तांदूळ खाऊ वाटत नाही आणि दुकानातले तांदूळ परवडत नाही अशी . अर्थव्यवस्थेत मागणी उत्पन्न करणारा घटक मी, श्रीमंतांनी कर्ज घ्यायची, गरिबांनी अनुदान घ्यायचं,  मी मात्र भुकेल्या पोटी फोनचा रिचार्ज करून फेसबुक वर सुखाच्या कल्पना शोधायच्या. मला कुठल्याच व्यवस्थेला प्रश्न विचारायचा अधिकार नाही. मागच्या आठवड्यात मुलांच्या शाळेचा मेसेज आला फी भरण्यासाठी ऑनलाईन लिंक ओपन केली आहे. मुलांना मुश्किलीने शाळेत प्रवेश मिळाला आहे, शाळेच्या व्यवस्थापनाला मी प्रश्न विचारू शकत नाही की राज्य सरकारने शाळा सुरू होई पर्यंत फि घेवू नका असे सांगितले असताना तुम्ही शाळा सुरू न करताच फी का घेता ?  कारण मी मध्यमवर्गीय .. चोवीस रुपये लिटर मुळ किंमत असलेल्या पेट्रोल वर मी ६१ रुपये कर राज्य आणि केंद्र सरकारला देतो. या रोज होणाऱ्या लुटी बद्दल मी प्रश्न विचारायचा नाही, कारण मी मध्यमवर्गीय.  परवा दवाखान्यात गेलो, शरीरात धडधड होते म्हणून डॉक्टर ने ECG काढला, दवाखान्यात भरती केले दोन दिवस, सगळ्या चाचण्या करायला सांगितल्या , बावीस हजार रुप...

Understand what's known about herd immunity and what it means for Coronavirus disease 2019 (COVID-19)

Image
Understand what's known about herd immunity and what it means for Coronavirus disease 2019 (COVID-19): A lot of people have started talking about Herd immunity as a possible solution to the Covid 19 crisis. First, properly understand what is Herd immunity. Understand how herd immunity works and what experts are saying about its potential impact on the COVID-19 pandemic. Why is herd immunity important? Herd immunity occurs when a large portion of a community (the herd) becomes immune to a disease, making the spread of disease from person to person unlikely. As a result, the whole community becomes protected — not just those who are immune. Often, a percentage of the population must be capable of getting a disease in order for it to spread. This is called a threshold proportion. If the proportion of the population that is immune to the disease is greater than this threshold, the spread of the disease will decline. This is known as the herd immunity threshold. What percentage of a com...

Alert Citizens Forum of India fights Covid

Image

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे आजच्या युगात ग्राहक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल

Image
*ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हे आजच्या युगात ग्राहक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेलः*  *ग्राहक संरक्षण सेवा समिती चे राष्ट्रीय चिटणीस दयानंद नेने यांचे झूम मीटिंग मध्ये प्रतिपादन* ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९, २० जुलै २०२०  रोजी अंमलात येईल. हा कायदा जुन्या 1986 च्या कायद्याची जागा घेईल. नवीन अधिनियम त्याच्या अधिसूचित नियम व तरतुदींद्वारे ग्राहकांना सक्षम बनवेल. कोविड संक्रमण काळात लॉक डाउन असल्याने ग्राहकांशी झूम व्हर्चुअल मीटिंग द्वारे संवाद साधताना ग्राहक संरक्षण सेवा समितीचे राष्ट्रीय सचिव दयानंद नेने म्हणाले की, "नवीन कायदा 'ग्राहक देवो भवः 'च्या मूलभूत तत्त्वावर केंद्रित आहे जो आपल्या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे. या कायद्याद्वारे ग्राहक सुरक्षा सुनिश्चित केली जाईल. हा कायदा आंतरराष्ट्रीय मानकांनुसार तयार केला आहे. हा कायदा निश्चितपणे हेही सुनिश्चित करतो की खोट्या प्रॅक्टिसमध्ये गुंतलेल्या कोणत्याही घटकास माफी दिली जाणार नाही व ग्राहक हित हेच सर्वोपरी ठेऊन गरज असेल ती कारवाई केली जाईल." प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व राज्य...

Bank Nationalization - Indira Gandhi's historic blunder

Image
*51 Years Of Bank Nationalisation: Why Indira Gandhi Nationalised India's Banks* *◆ Around 14 banks were nationalised on 19 July, 1969 which was followed up with six more a decade later, in 1980* ◆ The nationalised banks had clear monopoly in the sector till the first set of bank licenses were issued to private banks by the Reserve Bank of India (RBI) *◆ It is a fact that most of the NPA build-up in state-run banks occurred during the Congress rule* Indira Gandhi nationalising 14 banks and Apollo entering Lunar orbit preparing for the first-ever human landing on the moon. *Both were landmark developments—one for the Indian banking landscape and the other for the world.* The bank nationalisation happened through a formal ordinance within an hour after Morarji Desai exited the Union government. *Fifty One years have passed since the first round of bank nationalisation by Indira Gandhi.* Some 14 banks were nationalised on 19 July, 1969 which was followed up with six more a decade late...

५१ वर्षांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा निर्णय

Image
आज १९ जुलै ,  आजच्याच दिवशी ५१ वर्षांपूर्वी बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा  निर्णय झाला , महत्वाचा निर्णय Undoubtedly , याचं  कौतुक वगैरे वगैरे करणारे लांब लांब समाजवादी निबंध आपण वर्षानुवर्षे वाचतो ,  अशाच निबंध लिहिणाऱ्या आमच्या एका मित्राला विचारलं की १९६९ साली १९ जुलैचाच मुहूर्त का निघाला ? यावर काही का नाही लिहिलंस ? तर उत्तर मिळालं , "त्या तारखेत काय मोठं ?" 😊 ... RBI च्या इतिहासात ज्या निर्णयाचा उल्लेख  Nationalisation of banks as the “single most important economic decision taken by any government since 1947. Not even the reforms of 1991 are comparable in their consequences—political, social and, of course, economic.” अशा शब्दांत केला गेला असा निर्णय १९ जुलैलाच का झाला ? ९०% हुन अधिक मंडळींना माहितीच नसतं याचं उत्तर .  अनेक लोक अधिकारवाणीने बँकांच्या IPO/FPO/ESPS वर व्यक्त होतात , पण हे नशीब १९ जुलैच्या वाटेला का आलं ? याचं उत्तर मिळत नाही 😊. त्याचं कारण आर्थिक , समाजवादी नक्कीच नव्हतं . बँकांचे राष्ट्रीयीकरण व्हावे हा विचार १९४८ पासून होता , हिशोब मा...

Nationalization of 14 Banks in 1969

Image
July 19 of this year marks the 50th anniversary of bank nationalisation. N of banks is arguably the biggest structural reform introduced in the financial sector during the post-independence era of Indian history. The second volume of the official history of the Reserve Bank of India describes banks nationalisation as the single-most-important economic policy decision taken by any government after 1947.  Central bank historians say in the terms of impact, even the economic reforms of 1991 pale in comparison. What is the nationalisation of banks?  Prior to 1969, all the banks in India, except the State Bank of India (nationalised in 1955), was owned by the private players. SBI was nationalised during the time when many of the private banks were facing bankruptcy at an alarming rate.  By the 1960s, the Indian banking industry had become an important tool to enable the development of the Indian economy. In 1969 under the Indira Gandhi Government, 14 banks were nationalised. T...