Posts

Showing posts from May 20, 2018

What have you done for me, Mr. Modi ?

What have you done for me, Mr. Modi ? Modi- We have opened 300 million bank accounts. Voter- What have you done for me? Modi- We have covered 120 million people under Suraksha Bima. Voter- What have you done for me? Modi- We have covered 40 million under Jivan Jyoti Bima and 37 million under Atal Pension yojna. Voter- What have you done for me? Modi- Surgical strike was successfully performed. Voter- What have you done for me? Modi- Tax returns increased after GST. Voter-What have you done for me? Modi- More than 99% money returned in the system after demonetisation. Voter- What have you done for me? Modi- We launched biggest health scheme of the world. Voter- What have you done for me? Modi- We provided clean fuel to 120 million poor families. Voter- What have you done for me? Modi- We electrified more than 19000 villages for the first time. Voter- What have you done for me? Modi- We compelled US to stop the financial support to Pakistan. Vote...

I will vote for Modi because...

Image
I will vote for Modi because...  *  I will Vote for Modi in 2019 so that ... Work on 6 Dedicated Freight Corridors of 9,485 Kms length is started & completed in a timely manner!* *  I will Vote for Modi in 2019 so that ... Work on 15 New proposed & approved Rail Links of 4,440 Km length is started & completed in a timely manner!* *  I will Vote for Modi in 2019 so that ... Work on 486 Civil Enclaves gather momentum & they start functioning as RCS Airports for Regional Connectivity!* *  I will Vote for Modi in 2019 so that ... Work on proposed additional 31 Airports, in addition to Total existing 134 Airports (International + Domestic) gets started & completed!* *  I will Vote for Modi in 2019 so that ... Planning & Work on 15,945 MW Hydro Electric Power projects in J&K & in the North-East are started and completed in a timely manner!* *  I will Vote for Modi in 2019 so that ... Planning & Wo...

पेट्रोल-डिझेल दरवाढ – तारतम्याची व मुलभूत क्रांतीकारक विचाराची गरज

Image
पेट्रोल-डिझेल दरवाढ – तारतम्याची व मुलभूत क्रांतीकारक विचाराची गरज (Part 1) . वाहन इंधनाचे दर वाढल्यावरून सध्या बराच गदारोळ चालू आहे. आजवरची सर्वाधिक दरांची पातळी गाठली गेलेली आहे किंवा ती लवकरच गाठली जाईल असे चित्र आहे. सर्वसाधारणपणे याबाबतीत घेतले जाणारे आक्षेप पुढीलप्रमाणे: १) 'पेट्रोल-डिजल की भारी मार - अबकी बार मोदी सरकार' या घोषणेची आठवण करून दिली जात आहे. २) भाव कमी करण्यासाठी पेट्रोलियम उत्पादनेही जीएसटीअंतर्गत का आणली जात नाहीत? ३) वाहने खरेदी करताना पथकर (रोड टॅक्स) का वसुल केला जातो? रस्तेबांधणीकरता टोल वसुल केला जातो, त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी न करण्यामुळे मिळणारा महसुल रस्तेबांधणीसाठी वापरला जातो असे म्हणणे चुकीचे आहे. ४) इंधनदर चढे असण्याचे एक मुख्य कारण भारतीय रिफायनरी कंपन्या करत असलेली नफेखोरी हेदेखील आहे. ५) पाकिस्तानात भारतापेक्षा कमी दरात पेट्रोल कसे मिळते? – हा आक्षेप विचार करण्याच्या दर्जाचाही नसल्यामुळे आणि खरे तर विनोदी व केवळ निवडक बाबतीत पाकिस्तानशी तुलना करणारा असल्यामुळे त्याचे विश्लेषण केलेले नाही. ...

मुंबई-अलीबाग सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा प्रकल्प जून 2018 ला सुरू

Image
मुंबई-अलीबाग सागरी मार्गावरील रो-रो बोटसेवा प्रकल्पाचे जून 2016 ला टेंडर निघाले होते, आता आठ दिवसात हि योजना सुरु होईल. यामुळे मुंबई-गोवा प्रवास ३ तासाने कमी होणार आहे. दुसर्या टप्यात याच रो रो बोटसेवेचा सिंधुदुर्ग- गोव्यापर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. रो-रो (Ro-Ro) बोटसेवेची वैशिष्ट्ये:- १) मुंबई-मालवण सागरी अंतर फक्त ५ तासात २) खोली फक्त २ मीटर असल्याने सिंधुदुर्गातील सर्व बंदरात थांबेल २) पूर्ण एअर कंडिशन बोटीचे प्रवासी तिकीट फक्त ५००/- रू ३) भाऊचा धक्क्यावर रो-रो बोटीत कार चढवा मालवण सर्जेकोटला बोटीतून कार उतरवा. तिकीट ड्रायवरसकट फक्त १५००/- रू ४) भाऊचा धक्क्यावर रो-रो बोटीत मोटरसायकल चढवा वेंगुर्ल्याला बोटीतून मोटरसायकल उतरवा. मोटरसायकलमधून पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गाची मोटरसायकल वरून मनसोक्त रपेट करा. तिकीट ड्रायवरसकट फक्त १५०/- रू ५) आंबा- माशांचा ट्रक देवगड आनंदवाडी बंदरात रो-रो बोटीत चढवा केवळ ८ तासात सदर ट्रक नेरूळ बंदरातून वाशी मार्केटमध्ये हजर. तिकीट ड्रायवरसकट फक्त ७०००/- रू औद्योगीकरणाला चालना मिळून कोकण, गोवा, पश्चिम महाराष्ट्र...

नागरी पुर्ननिर्माण समूह विकास (cluster) सूचना

May 24, 2018   मा . आयुक्त ,   ठाणे महानगरपालिका , ठाणे .  विषय : नागरी पुर्ननिर्माण समूह विकास (cluster) सूचना महोदय ,       ठाणे महापालिकेतर्फे दि . ७ मे २०१८ रोजीच्या वर्तमानपत्रातून नागरी पुर्ननिर्माण समूह विकास योजनेच्या विशेष नियमावलीअंतर्गत नागरी पुर्ननिर्माण आराखडा प्रसिद्ध करणेबाबत सूचना जाहीर करण्यात आली . सदर नागरी पुर्ननिर्माण योजनेबाबत खालील सूचना देत आहे . कृपया सूचनांचा विचार करून अंतर्भाव करावा .  १ ) ठाणे महापालिका हद्दीत तयार केलेल्या ४४ पुर्ननिर्माण आराखड्याच्या हद्दीत अनेक भाग असे आहेत कि जेथे महापालिकेची स्थापना होण्याआधीचे ग्रामपंचायतीने मंजूर केलेले घरांचे / इमारतींचे नकाशे आहेत . तांत्रिक दृष्ट्या ग्रामपंचायत म्हणजे तत्कालीन सक्षम प्राधिकरण (Competent Authority). त्यामुळे ग्रामपंचायतीने मंजूर केलेल्या इमारतींना अधिकृत इमारतींचा दर्जा देण्यात यावा व नागरी पुर्ननिर्माण समूह विकास योजनेत जे फायदे अधिकृत इमारतींना आ...