Posts

Showing posts from July 8, 2018

What are the lessons for BJP post Karnataka election?

Image
What are the lessons for BJP post Karnataka election? Despite having a credible face for Congress at the state level - Siddaramaiah, when the issue becomes RaGa Vs. NaMo, the former still stands no chance Despite a CM candidate with numerous issues - Yeddyurappa, Modi-Shah can still deliver. The Congress is so desperate to hold on to power that it’s willing to play second fiddle to regional leaders It’s not always easy to form a post-poll coalition How can BJP pull back against the Uniting Opposition in 2019  election which is barely 9 months away? By allowing them to attempt and see it crash and burn in front of their eyes. Simply put an anti-Modi alliance is easier said than done. While Mamata may have held hands with the CPM in the Karnataka swearing in ceremony,  she won’t enter a pre-poll coalition with them in WB or Tripura in 2019.  Same holds for SP and BSP in UP, SS and NCP and so on. These parties have intense cadre level rivalries at the local level which wil

जाणत्यांचे फुटलेले फुगे:

Image
जाणत्यांचे फुटलेले फुगे: १९७८: वसंत दादा पाटील यांच्या शी गद्दारी करून महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. कांग्रेस विरोधी पक्षांना नव नेतृत्व मिळाले. १९८०: इंदिरा गांधींनी त्यांचे मंत्रिमंडळ बरखास्त केले. १९८३: कांग्रेस (स) च्या अध्यक्ष पदी निवड. १९८४: प्रथमच लोकसभेत प्रवेश १९८५: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेस (स) ला केवळ ५३ जागा मिळाल्या. साहेब बारामती हून विजयी. लोकसभेचा राजीनामा. महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते. (लक्षात घ्या. या काळात साहेब सर्व कांग्रेस विरोधी पक्षांच्या गळ्यातले ताईत होते. तरी ते महाराष्ट्रात सर्वोच्च नेते होऊ शकले नाहीत) १९८७: राजीव गांधींच्या समक्ष माहेरी परत. (आठवा तो क्षण. छोट्या शा त्या स्टेजवर राजीव गांधी आणि साहेब दोघेच होते. राजीव गांधी यांनी आपल्या भाषणात साहेबांचा उल्लेख सुद्धा केला नव्हता - केवढा मोठा अपमान, पण राज्याच्या हितासाठी तो पचवला). १९८८: महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री म्हणून कांग्रेस तर्फे नियुक्ती. १९८९: साहेबांच्या नेतृत्वाचा फुगा फुटला. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कांग्रेस ने बहुमत गमावले. केवळ १३७ जागा जिंकली. अपक्ष