Posts

Showing posts from January 5, 2020

CAA, NPR and NRC

We, the people of India" mean citizens of India. This citizen of India is defined, identified, verified and distinguished from infiltrators under a set of three laws: the Citizenship Act of 1955 (amended many times; the latest version emerged in the recent Winter Session of Parliament), the Foreigners Act of 1946 and the Passport Act of 1920. Every non-citizen living in India is an infiltrator, if she is not a tourist or diplomat, because India doesn't have a law to define a refugee. Tibetans, Sri Lankan Tamils and some other named groups of foreigners are refugees as the government of the day accorded them that status. The Foreigners Act makes it a duty of the government to expel all infiltrators or illegal immigrants out of India. Since there is no law, there is no accurate estimate of how many illegal immigrants are living in India. Estimating the number of illegal immigrants is like guessing the amount of black money in circulation in the Indian economy -- the mone

*मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेवाटप आणि माध्यमं*

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप हा प्रश्न सध्या सर्व माध्यमांमध्ये स्वाभाविकपणे चर्चिला जातो आहे.  त्यातले प्रमुख मुद्दे कोणते?  सरकार चालवण्यामध्ये मंत्रिमंडळाची म्हणजे मंत्र्यांची भूमिका कोणती असते ?  मंत्रिमंडळाचा किमान समान कार्यक्रम आहे.  या कार्यक्रमानुसार प्रत्येक मंत्री आपआपल्या खात्याचं वा विभागाचं धोरण ठरवतो.  आपल्या विभागाचे प्राधान्यक्रम ठरवतो. कार्यक्रम  अर्थात चालू योजनांमध्ये बदल, नव्या योजनांची आखणी करतो.  कोणत्या प्रश्नासाठी वा विषयासाठी अर्थसंकल्पात किती तरतूद करायला हवी हे निश्चित करतो. तसा प्रस्ताव अर्थमंत्र्यांना पाठवतो. त्याचा पाठपुरावा करतो. गरज असल्यास मुख्यमंत्र्यांना साकडं घालतो. तिथे पाठपुरावा करतो.  किमान समान कार्यक्रम अंमलात आणण्यासाठी कोणत्या अडचणी आहेत याचा आढावा घेतो.  या अडचणी अनेक प्रकारच्या असतात. उदाहरणार्थ काही कायदे वा नियमांत बदल गरजेचे असतात, मंत्र्याला योग्य अधिकार्‍यांची टीम उभारावी लागते.  त्यासाठी बदल्या वा बढत्या गरजेच्या असतात. सामान्य प्रशासन विभाग तसेच अन्य विभाग यांच्यासोबत, मुख्य सचिव वा अन्य सच