Posts

Showing posts from July 10, 2022

Sri Lanka's slide to disaster

Image
 *How Sri Lanka got ruined...* Voted for DYNASTY Lankans voted for Rajapakshas knowing very well what they did in the past including corruption, selling out national assets to China, dynastic politics and all. They still voted for them because Rajapakshas promised things they could not refuse. 1. Their GST, called VAT Tax, on all products was reduced to 8%, thus making everything cheaper in one stroke. (It  also killed the govt revenue). People loved things getting cheaper. 2. The minimum Income Tax threshold was changed from 5 Lakhs per annum to 30 Lakhs! Very few earned more than 30L! A very large part of the population became tax exempt. This was very popular among the salaried class. 3. For those with income over 30 Lakhs,  the upper ceiling of maximum personal tax of 15% was created, so no one paid over 15% tax. For comparison, it is around 42% in India and between 40 to 60% in many developed countries. 4. Corporate tax was promised to be reduced to 14%! Every corporate supported

आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रखुमाई ची शासकीय महापूजा ..!

Image
 *आषाढी एकादशीची श्री विठ्ठल रखुमाई ची शासकीय महापूजा ..!* #आषाढीएकादशी निमित्त श्री क्षेत्र #पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा करण्यात आली. #आषाढीएकादशी च्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यात शासन कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. सर्व घटकातील लोकांच्या जीवनात सुख, समृद्धी येण्यासाठी कोरोनासह सर्व अडचणी दूर कर,असे साकडे त्यांनी विठ्ठला चरणी घातले. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री असतात त्यांना दरवर्षी आषाढी एकादशी च्या दिवशी विठ्ठल -रखुमाई च्या पूजेचा मान मिळत असतो. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आहे. इंग्रजांच्या काळात, हिंदू कलेक्टर, प्रांत, मामलेदार, सेवाज्येष्ठतेनुसार शासकीय पूजा करीत होते.१९७० मध्ये, समाजवादी लोकांनी ‘निधर्मी राज्यांत सरकारने पूजाअर्चा करणे योग्य नाही’ म्हणून जनआंदोलन छेडले. त्याचा परिणाम म्हणून १९७१ मध्ये शासकीय पूजा झाली नाही.  बंद पडलेली शासकीय पूजा १९७३ पासून पुन्हा चालू झाली, ती आजतागायत चालू आहे. त्यासंबंधीच्या या काही मनोरंजक आठवण