Posts

Showing posts from June 5, 2022

शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥

Image
🔥शेंडी जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही..! 🔥                                                                             - उध्दव ठाकरे. उध्दवजी..     शेंडी जानव्याचं हिंदुत्व तुम्हाला कधीही कळणार नाही.. पेलवणारही नाही.. आणि पचणार तर नाहीच नाही..! कारण हा बुध्दिचा आणि चिंतनाचा विषय आहे..! एक जबाबदार नेतृत्व नात्याने हिंदु.. हिंदुधर्म आणि हिंदुत्व या तीन संकल्पनांचं आधी वाचन करा.. अभ्यास करा..! राजकीय नेतृत्व सर्वज्ञ असतं या अहं मानसिकतेतून आधी बाहेर पडा..  What I know is not Knowledge.. but What I do not know is Knowledge..! हे प्रामुख्याने लक्षात घ्या...! "माणसाला स्वतःच्या दोषांची जाणीव होणं हे त्याच्या शहाणपणाचे पहिले लक्षण असतं..!" असं विचारवंत रुदरफोर्ड म्हणतो..! त्यामुळे शरद पवार, सोनिया व राहुल गांधींच्या सावलीत वावरणार्या तुमच्याकडुन ही अपेक्षा करणं चूकीचं आहे...! ...