Posts

Showing posts from November 5, 2017

*The Indigo atrocity: who is responsible?*

Image
*The Indigo atrocity: who is responsible?* Ans: *You and me,* the customers. How? ✓ Indigo is the first airline to reduce the free luggage from 25 kg to 15 kg. *We did nothing. The DGCA also did nothing to protect the passengers' interests*. ✓ It is also the first to reduce the hand luggage from 10 kg to 7 kg. *We did nothing. Again the DGCA also did nothing*. ✓ It is the first airline to sell food inside the flight at exorbitant rates. I can understand if it does not provide free food to cut costs, but then it should not sell food. (Because the idea of stopping free food is also to reduce the plane's weight. Then by selling the same food plane's weight is not reduced at all.). We didnt protest it.  ✓ It intentionally recruits stewardesses who weigh less, so that it can save on their weights. This is not a joke. Compare their stewardesses with that of their competitors; Indigo saves at least 10 kg per stewardess, thus 40 kg per flight. All...

*नोटबंदीला एक वर्ष; नोटबंदीचे परिणाम काय?*_

Image
*नोटबंदीला एक वर्ष; नोटबंदीचे परिणाम काय?*_   *नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. भारताच्या इतिहासात 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस कोरला गेला. 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा एका रात्रीतून चलनातून काढून घेतल्यानंतर त्याचे अनेक बरे-वाईट परिणामही दिसले. मात्र, हा निर्णय दीर्घकालीन फायद्याचाच असल्याचे हळूहळू समोर येत आहे. नोटाबंदी आणि त्यानंतर वर्षभरातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा आज आम्ही घेणार आहोत... _*कशासाठी घेतला गेला हा निर्णय?*_ देशात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा निर्माण होत असून, त्यामुळे समांतर अर्थव्यवस्था फोफावू लागली आहे. हा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून 500 व 1000 रुपये मूल्याच्या चलनी नोटा चलनातून बाद केल्या गेल्या होत्या. काळ्या पैशाचे निर्मूलन, रोखरहित अर्थव्यवस्था, दहशतवादाला आळा आदी उद्देश यामागे असल्याचे सांगितले गेले.  _*काळा पैसा बाहेर आला का?*_ नोटबंदीला एक वर्षपूर्ण झाले तरी असले तरी या कालावधीत काळा पैसा किती बाहेर आला हे तपासणे किंवा जाणून घेणे महत्वाचे ठरते. मात्र, गेल्यावर्षभरात क...

"कर्ज माफी सिद्ध करा" - उद्धव ठाकरे ह्यांचे सरकारला आव्हान. "आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा" - एका मराठी माणसाचे उद्धव ठाकरेंना आव्हान.

Image
 "कर्ज माफी सिद्ध करा" - उद्धव ठाकरे ह्यांचे सरकारला आव्हान.  "आधी स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करा" - एका मराठी माणसाचे उद्धव ठाकरेंना आव्हान. *बाळासाहेबांनी संजय गांधीला ऐकवलं होतं - "नेतृत्व मातृत्वाच्या जोरावर मिळत नाही. ते कर्तृत्वाच्या जोरावर मिळवावे लागते"* *काय दुर्दैव; आज बाळासाहेबांच्या चिरंजीवांना तेच सांगायची पाळी आली आहे.* कर्तृत्व दाखवता येत नसेल तर निदान केजरीवाल कडून बोध घेऊन गप्प तरी बसा, कशाला स्वतःचे माकड करून घेता! ८ नोव्हेंबर २०१६ नंतर सतत गरळ ओकण्याचे काम चालू आहे. जमत नसेल तर द्या सोडचिट्ठी आणि उतरा मैदानात. दाखवा कर्तृत्व. *मराठी माणूस, मराठी माणूस' चा ढोल बडवून मराठी माणसाला एक उपहासाचा विषय बनवला. मराठी उद्योजकाची कल्पना व परिसीमा वडापावची गाडी व झुणका भाकर केंद्राच्या पलिकडे गेली नाही. ती पण बंद झाली*  *काही उभारण्याचं काम कधी केलंच नाही. फक्त 'खळ खट्याक' आवाज केला. २५ वर्षे मुंबई महानगरपालिकेवर सत्ता असून साधे खड्डे कधी बुजवता आले नाहीत का गटारं साफ ठेवता आली नाहीत* साधं मुंबई शहराच्या ...

*मोदींना नाव ठेवणे एकदम सोपे आहे !*

Image
*मोदींना नाव ठेवणे एकदम सोपे आहे !* 1) 3 वर्ष आधी साधे कोणाला माहिती देखील नव्हते की भारतात अनधिकृतरीत्या 40-50 हजार रोहिंग्या मुस्लिम रहात आहेत आणि ते पण काश्मिमध्ये. "तेरी भी चुप मेरी भी चुप" वाला कार्यक्रम राबवून रोहिंग्याना अधिकृत करण्याचा डाव चालु होता. त्यांना हाकलण्याची मूळ प्रक्रियाच मोदिंनी सुरु केली. 2) काश्मिर मध्ये फुटिरतावाद्यां शिवाय पान देखिल हालत नव्हते. त्यांना उचलून जेल मध्ये टाकले. 3) 20 करोड़ मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या देशात तिन तलाख बॅन करूनही कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवली मोदींनी. 4) झाकिर नाईक पासुन ते अनेक मौलवी व सेकुलर भाटगिरी करणार्या बाबांची वाट लावली मोदींनी. 5) आंतरराष्ट्रीय स्तरावर 'मुस्लिम आतंकवादाचा प्रश्न केंद्रस्थानी मोदींनी आणला. तरीही बरेच जन म्हणतात मोदी सेकुलर झालेत. २०१९ ला परत निवडून येणार नाहीत. त्याने मोदींना क़ाय फरक पडेल? तुम्ही स्वतःचा विचार करा. काही लोकांचे खरच काही कळत नाही. गळा दाबा मोदींचा म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. मित्रांनो तुमच्या मुलाबाळाचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करा. हिं...

नवीन भारत आणि मोदी :

Image
नवीन भारत आणि मोदी : रोज पेपर वाचतो आणि त्याच नित्याच्या विषण्ण करणाऱ्या बातम्या पहिली बातमी चीन कसा भारताला नामोहरम करतोय दुसरी आपण चीन पेक्षा कसे कमकुवत आहोत तिसरी अच्छे दिन का नाही आले चोथी काँग्रेस कसे चांगले होते आणि मोदी ने कसे चुकीचे निर्णय घेतले किंवा मोदी कसा चुकीचा आहे हा देश राहण्यासाठी कसा अयोग्य आहे आणि आपला देश कसा रसातळाला जात आहे तसे तर बरेच मुद्दे आहेत पण मी सुरवात मी सुरवात करेन डेमॉनेटायझेशन पासून : एक हि फक्त छोटी ऍक्शन होती आणि सम्पूर्ण अर्थ क्रांती प्रक्रिया अजूनही कार्यान्वित झाली नाही . मूळ हेतू होता कि देशातील नकली नोटा साफ करायच्या आणि याचा ब्लॅक मनीशी अगदी थोडासा सम्बद्ध आहे. आधी नकली नोटा ( counterfeit currency) आणि काळा पैसा ( Black Money ) काय ते जाणून घेऊया. नकली नोटा : हे काम १०० % तुमच्या शत्रू देशाचं असते आणि जो पर्यंत आपले लोक पैशाच्या व्यवहार चेक ने करतात ही ( counterfeit currency ) वापरातच येत नाही . पण आपल्या देशात व्यापाऱ्यांना counterfeit currency वापरता आली आणि तेही मोठ्या प्रमाणात. ब्लॅक मनी : सरकारला पारदर्शकता न ठेवून जेव्हा टॅक...

*डीएसकेंचा अस्त ही पुणेकरांच्या पायावर कुर्‍हाड ठरेल!*

*डीएसके सद्या आर्थिक संकटात आहेत; परंतु त्यांच्यावरील छापे व कारवाईसत्राने आम्हाला वेगळाच वास येऊ लागला आहे. डीएसकेंना उद्योग-व्यवसायातून संपविण्यासाठी पुण्यातील एक चांडाळ चौकडीच सक्रीय झाली असून, त्याला जातीयद्वेषदेखील चिकटलेला आहे. खरे तर डीएसकेंवरील संकट हे मोदीं धोरणाचा तातडीने झालेला परिणाम आहे.  आज डीएसके जात्यात आहे तर उद्या इतरही सुपातील बिल्डर आणि उद्योजक जात्यात जाणारच आहेेत. डीएसकेंना उद्ध्वस्त करण्यासाठी, पुण्यातून संपविण्यासाठी जे घटक कामाला लागलेत, त्यांचा कावा पुणेकरांनी ओळखायला हवा. पुणेकरांना परवडणारी आणि मनासारखी घरे फक्त डीएसकेंनीच दिली, हेही लक्षात ठेवायला हवे. डीएसकेंचा अस्त हा उद्या पुणेकरांनी स्वतःच्याच पायावर पाडून घेतलेली कुर्‍हाड ठरेल, हा आमचा इशारा वेळीच लक्षात घ्यावा!* -- लक्षात घ्या, दीपक सखाराम कुलकर्णी या मराठी आणि त्यातही जातीने ब्राम्हण असलेल्या एका चांगल्या उद्योजकाला संपविण्यासाठी अनेक घटक एकत्र आलेले आहेत. दीपक कुलकर्णी म्हणजेच डीएसके यांनी कोणताही घोटाळा, भ्रष्टाचार केलेला नाही. या उद्योजक व्यक्तीने बांधकाम व्यवसायासाठी बँकांच्या दारापुढ...