Posts

Showing posts from January 6, 2019

Offsets information regarding Rafale

Image
The details below reveal that Rafale has so far forged partnerships with at least 72 firms for industrial sourcing areas that span, among other Dassault platforms, the Rafale’s airframe, its Snecma M88 engines, radar, electronic warfare and avionics, aeronautical components, engineering and software.  The slides below indicate that Dassault and its partners are in negotiations with tens more firms for offsets opportunities.  This, in effect, is the first specific and overall sense of what Indian firms will bring to the table on the Rafale.

Text of my article on Rafale deal - which appeared in Gomantak, Goa daily on January 6th 2019

Image
राफेल करारासंबंधी वास्तव माहिती जी गोष्ट कधी घडलीच नाही तिची तुलना वास्तवात असलेल्या दुसर्या गोष्टीशी करता येईल का? असे करणे योग्य आहे का? बस्स! या दोन प्रश्ना मध्ये राफेल करराचे सत्य दडले आहे. भारतीय सैन्याला विशिष्ट प्रकारचे फायटर जेट्स तातडीने हवे होते. UPA सरकारने विविध लढाऊ विमान निर्मिती कंपन्यांकडून निविदा मागवल्या आणि राफेल विमानांवर पसंतीची मोहर उमटवली. १२६ विमानं विकत घेण्याचा निर्णय झाला व तसा MoU (सामंजस्य करार) देखील झाला. परंतु त्यापुढे काहीही घडलं नाही. भारत सरकार आणि फ्रान्सचा अंतिम करार होऊच शकला नाही. NDA सरकार आल्यावर त्यांनी आधीच होऊन गेलेला वेळेचा अपव्यय, मधल्या काळात वाढत गेलेल्या किमती ह्या सर्व पार्श्वभूमीवर जुना MoU रद्द करून नवा ३६ रेडीमेड जेट्सचा करार केला. ह्या करारात पूर्वीच्या MoU मध्ये अंतर्भूत नसलेले, विविध शस्त्रास्त यंत्रणा, टेक्नोलोजी ट्रान्स्फर असे मुद्दे देखील अंतर्भूत होते. सदर कराराच्या रकमेची ५०% रक्कम राफेल विमान तयार करणाऱ्या Dassault कंपनीने भारतात गुंतवण्याची अट भारतातर्फे होती. त्यातील काही काम, इतर अनेक कंपन्यांब...