Posts

Showing posts from May 15, 2016

CCTV and GPS

CCTV - GPS तुम्ही पालक म्हणून तुमच्या मुलांसाठी GPS आहात की CCTV ? गंमतशीर वाटला ना प्रश्न ? हे काय आता नवीन ? पण विचार करून बघा… आई-बाबा ना GPS सारखे असायला हवेत. आपण प्रवासाला जाताना GPS वापरतो ना रस्ता कळण्यासाठी तसेच! आपण विचारले की हे GPS आपल्याला ईप्सित स्थळी पोहोचण्यासाठी किती वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत हे सांगते, त्यातला सर्वात सुलभ कोणता हे सुद्धा सांगते... पण हे सांगताना GPS मी सांगेन त्याच मार्गाने तुम्ही जायला हवे असा आपल्याकडून हट्ट नाही धरत. म्हणजे समजा आपण जरा वेगळाच रस्ता पकडला किंवा एक चौक पुढून जायचा प्रयत्न केला तर ते न कुरकुरता, न चिडता नव्याने मार्ग दाखवणे सुरु करते. जमेल तितके आपल्याला तिथलीही दिशा दाखवत राहते... आणि जर तो रस्ता आजवरपेक्षा जास्त चांगला निघाला तर पुढे इतरांना तोही रस्ता आहे अशी जाणीव करून देते. अगदी निर्मनुष्य ठिकाणी रात्रीच्या वेळी प्रवास करताना या GPS ची साथ आपल्याला आपण बरोबर रस्त्यावर आहोत याची जाणीव करून देते... अश्या या निर्धास्त अवस्थेत आपण न बिचकता, न थांबता, जलदपणे आपले ध्येय गाठू शकतो. हो की नाही? विवेकी पालकत्व हे असं असायला हवं.

अरे जात म्हणजे काय = A new perspective to "Caste"..

अरे जात म्हणजे काय बघा तुम्हाला आवडते का? जातीचं काय घेउन बसलात राव... अरे जात म्हणजे काय माहित तरी आहे का..? अरे कपडे शिवणारा शिंपी, तेल काढणारा तेली, केस कापणारा न्हावी लाकुड़ तोडणारा सुतार दूध टाकणारा गवळी गावोगावी भटकणारा बंजारा वृक्ष लावणारा माळी आणि लढाई लढणारा क्षत्रिय... आलं का काही डोस्क्यात..? आरं काम म्हणजे जात... आता भांडत बसण्यापेक्षा जाती बदला... आता इंजीनीयर ही नवी जात... कॉम्प्यूटर, केमिकल ही पोटजात... "सी. ए" ही पोटजात, "एम. बी. ए" ही नवी जात... बदला की राव... कवाचं तेच धरुन बसलात... घरीच दाढी करता नवं? मग काय न्हावी का? बुटाला पालीश करता नव्हं? मग काय चांभार का? गैलरी टेरेस वर झाडे लावता ना मग माळी का? दूध टाकणारा मुलगा गवळी का? आरं बायकोच्या धाकानं का हुईना संडास साफ करता नव्हं? मग काय........? आता अजून बोलाया लावू नका आरं जात न्हाई ती जात.....न? बरं जात नाही तर बदला की मग... आरं कोण मोठा कोण छोटा? ह्याला बी दोन हात त्याला बी दोनच नव्हं? ह्यालाबी खायला लागतं आणि त्याला काय फक्त....? आरं कामानं मोठं व्हा,

The unholy nexus between Corporate hospitals and Pharma companies

There is a huge nexus among corporate hospitals, pharma companies and doctors who engage in exploitative practices called ‘target system’ and ‘cuts’ with the motive of earning profits, claims a book by doctors, who broke their silence on rampant malpractices. In a chilling narrative, the book ‘Dissenting Diagnosis’ says ‘packages’ offered by multispeciality corporate hospitals, incorporating a range of tests under ‘master checkup’, not only drains an individual of his hard-earned money but the collected samples go down the ‘sink’ as well. The book launched last week lays bare the rot in the medical sector as it gives first person accounts of patients, doctors and pathologists from across the country. In the book, a pathologist, who did not want to be named, explains that sink tests essentially means samples collected from patients are just thrown into the wash basin without testing as doctors prescribe such tests, which by mutual understanding, are “not actually carried out” by th