Posts

Showing posts from February 24, 2019

महापालिकेच्या विविध विकासकामाच्या निविदा रद्द करण्याचा आपला निर्णय - *अलर्ट सिटिझन्स तर्फे स्वागत*.

ALERT CITIZENS FORUM OF INDIA  26 फेब्रुवारी 2019 मा. आयुक्त साहेब,  ठाणे महानगर पालिका,  ठाणे.  महोदय,  विषय : महापालिकेच्या विविध विकासकामाच्या निविदा रद्द करण्याचा आपला निर्णय - *अलर्ट सिटिझन्स तर्फे स्वागत*.  ==================== ठाणे महानगरपालिकेच्या महासभेत थीमपार्क, संगणक प्रणाली आणि म्हाडातर्फे पुनर्विकासाच्या कामात 100 कोटींचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सदस्यांनी केला होता. त्यावर बराच गदारोळ झाला होता.  आता आपण महापालिकेच्या विविध विकासकामात रिंग झाल्याचा संशय व्यक्त करून सुमारे सहाशे कोटींच्या कामाच्या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.  *आपल्या या निर्णयाचे अलर्ट सिटिझन्स फोरम स्वागत करते व आपले अभिनंदन करते* .  आपल्या या बोल्ड निर्णयामुळे नगरसेवक आणि ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.  शहरातील अनेक भागात विकासाची कामे सुरू आहेत.तसेच युटीडब्ल्यूटी, सिमेंट काँक्रिट रस्ते, एकात्मिक नालेबांधणी, नगरसेवक,प्रभाग विकास आणि एकात्मिक प्रभाग विकास निधीची कामे करण्यात येणार होती .  ज्या कामांच्या निविदा प्रसिध्द झाल्या आहेत, स्थायी समितीची मंजुर