पारसी समाजाचे भारताला योगदान Contribution of Parsee Community to India.
पारसी समाजाचे भारताला योगदान Contribution of Parsee Community to India. २००१ च्या जनगनणेप्रमाणे भारतात पारसींची संख्या सत्तर हजारापेक्षा कमी आहे . एकंदर लोकसंख्येच्या ० . १ टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या समाजाचे भारताच्या विविध क्षेत्रातील योगदान डोळे दिपवणारे आहे . १ . पारसींनी कधीच अल्पसंख्यांकाचा दर्जा आणि हक्क मागितले नाहीत . २ . पारसींनी कधीच नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितले नाही . ३ . पारसींनी कोणत्याही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन कधीच केले नाही . ४ . पारसींना बहुसंख्यांक हिंदुंची कधीच भिती वाटली नाही . ५ . पारसी समाजाने कधीच हिंसक निषेध ...