*मोदींना नाव ठेवणे एकदम सोपे आहे !*

*मोदींना नाव ठेवणे एकदम सोपे आहे !*

1) 3 वर्ष आधी साधे कोणाला माहिती देखील नव्हते की भारतात अनधिकृतरीत्या 40-50 हजार रोहिंग्या मुस्लिम रहात आहेत आणि ते पण काश्मिमध्ये. "तेरी भी चुप मेरी भी चुप" वाला कार्यक्रम राबवून रोहिंग्याना अधिकृत करण्याचा डाव चालु होता. त्यांना हाकलण्याची मूळ प्रक्रियाच मोदिंनी सुरु केली.

2) काश्मिर मध्ये फुटिरतावाद्यां शिवाय पान देखिल हालत नव्हते. त्यांना उचलून जेल मध्ये टाकले.

3) 20 करोड़ मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या देशात तिन तलाख बॅन करूनही कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवली मोदींनी.

4) झाकिर नाईक पासुन ते अनेक मौलवी व सेकुलर भाटगिरी करणार्या बाबांची वाट लावली मोदींनी.

5) आंतरराष्ट्रीय स्तरावर 'मुस्लिम आतंकवादाचा प्रश्न केंद्रस्थानी मोदींनी आणला.

तरीही बरेच जन म्हणतात मोदी सेकुलर झालेत. २०१९ ला परत निवडून येणार नाहीत. त्याने मोदींना क़ाय फरक पडेल? तुम्ही स्वतःचा विचार करा. काही लोकांचे खरच काही कळत नाही. गळा दाबा मोदींचा म्हणजे तुम्हाला समाधान मिळेल. मित्रांनो तुमच्या मुलाबाळाचा विचार करा, त्यांच्या भविष्याचा विचार करा.

हिंदुंनो एक मोदी यायला 70 वर्ष लागलेत. दूसरा यायला किती लागतील याचा विचार करा.

देश स्वतंत्र झाला तेव्हा एक रुपयाचे कर्ज डोक्यावर नव्हते, आज ७० वर्षानंतर देशात जन्माला येणार प्रत्येक मूल हे ५३००० चे कर्ज घेऊन येते.
*देश कोणी विकला?*

७० वर्षात १२८ करोड पैकी केवळ ०४ करोड नागरिक हे करपात्र उत्पन्नाच्या लायकीचे झाले. मात्र नेत्यांच्या नावाने लाखो एकराची जमीन झाली.
*देश कोणी विकला?*

तीन वेळा मुख्यमंत्री आणि देशाचा पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या घरातील एकही नातेवाईक मलाई खाणार्या पदावर नाही आणि दुसरीकडे जावयाचा देशातील मोठ्या मोठ्या व्यवसायात भागीदारी आणि जमीन जुमला आहे.
*देश कोणी विकला?*

शेजारी देशांपेक्षा जास्त कुशल मनुष्यबळ आणि होतकरू नागरिक शास्त्रज्ञ देशाकडे असताना संरक्षणाची सारी सामुग्री आयात करण्यात देशाचा पैसा खर्च केला. आजच्या प्रसंगात युद्ध झाले तर दारुगोळ्यासाठी दुसर्या देशावर अवलंबून राहावे लागेल जो देणे तो नाकारू शकतो. या देशात उत्पादन करून संरक्षण क्षेत्रात स्वावलंबी बनणे टाळले आणि आर्थिक गैरव्यवहार करून या क्षेत्रात भ्रश्टाचार करून सुरक्षा दावणीला बांधली.
*देश कोणी विकला?*

आपल्या सोबत स्वतंत्र झालेल्या इतर देशांत शेतीवर वेगवेगळे प्रयोग होत असताना आपल्याकडे पैसा संशोधनावर खर्च न करता फक्त कर्ज घेऊन अनुदान देण्यावर खर्च केला. केवळ मतांच्या बेगमीसाठी शेतकऱ्याला स्वावलंबी होऊ न देता.
*देश कोणी विकला?*

इंग्रजानी बांधलेल्या रेल्वे मार्गिका अद्ययावत न करता लोकांना त्याच १५० वर्षे जुन्या मार्गावर प्रवास करायला लावला. जागतिक बँकेकडून अब्जो रुपये रेल्वे सुधारण्याकरिता घेऊन प्रत्यक्षात मात्र अत्यंत थोडे काम करून बाकीचा पैसा घशात घातला.
*देश नक्की कोणी विकला?*

सामान्य नागरिक अगदी स्वतःचे हक्काचे काम पण लाच न देता करू शकत नाही. स्वतः:च्या फायद्यासाठी भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करणाऱ्या मंत्र्यानी संपूर्ण यंत्रणा पोखरून काढली आणि आता सत्ता गेल्यावर त्याच अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन सरकारी कामात खोडा घालण्याचा, गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न करून प्रामाणिकपणे काम करू पाहणाऱ्या लोकांच्या बदनामीचा खेळ मांडणारे नेते. विचार करून सांगा.
*देश नक्की कुणी विकला?*

स्वतः:च्या खाजगी उत्पन्नातून महिला विकासासाठी २१ लाख रुपये देणारा नेता एका बाजूला आणि लहानपणापासून स्वतः:चे वाढदिवस देखील विमानात साजरा करणारा, स्वतः:ला गरिबांचा युवराज म्हणवणारा एका बाजूला.
*देश नक्की कोणी विकला?*

आज जर देश १०,२०० कोटी डॉलर रकमेचा जागतिक बँकेचा कर्जदार आहे (इतर देशांचे कर्ज यात धरलेले नाही) तर कुणामुळे?
मोदी पंतप्रधान होण्याआधी भारतात सुवर्णकाळ होता. सर्व शेतकरी श्रीमंत होते. 150 रु किलो तूरडाळ सर्वांना परवडत होती. 86 रु. लीटर पेट्रोलही स्वस्त वाटत होते. शेतकरी एसी रूम मध्ये बसून शेती करत होता. सर्व काँग्रेसी देशासाठी रात्रंदिवस कष्ट करत होते. मनमोहन सर ना तर बोलायलाही फुरसत नव्हती. कसाबचे तर अशे हाल केले, रोज चीकन खाऊन वैतागला होता. सरकारही खूप श्रीमंत होते. माल्याची गरीबीदेखील सरकारला पाहवत नव्हती, म्हणून त्याला हवे तेव्हढे कर्ज मंजूर केले. बाकी हिंदु वगैरे भगवे आतंकी यांचा त्रास फार वाढला होता. म्हणून मग प्रज्ञा ठाकूर, पुरोहित सारखे देशाला हादरवणारे देशद्रोही जेलमध्ये टाकले. संपूर्ण देशात शांतता होती. काही गरजच नव्हती मोदींची. सर्व आनंदात चाललेलं असताना का कोणी त्यांना बहुमताने निवडून दिलं काही कळत नाही.

हे कधी परत करणार?
1987 - बोफोर्स तोप घोटाळा = 960 करोड़.
1992 - शेयर घोटाळा = 5,000 करोड़.
1994 - चीनी घोटाळा = 650 करोड़.
1995 - प्रेफ्रेंशल अलॉटमेंट घोटाळा = 5,000 करोड़.
1995 - कस्टम टॅक्स घोटाळा = 43 करोड़.
1995 - कॉबलर घोटाळा = 1,000 करोड़.
1995 - दीनार / हवाला घोटाळा = 400 करोड़.
1995 - मेघालय वन घोटाळा = 300 करोड़.
1996 - उर्वरक आयात घोटाळा = 1,300 करोड़.
1996 - चारा घोटाळा = 950 करोड़
1996 - यूरिया घोटाला, 133 करोड.
1997 - बिहार भूमि घोटाळा = 400 करोड़.
1997 - म्यूच्यूअल फण्ड घोटाळा = 1,200 करोड़.
1997 - सुखराम टेलिकॉम घोटाळा = 1,500 करोड़.
1997 - SNC पॉवेर प्रोजेक्ट घोटाळा = 374 करोड़.
1998 - उदय गोयल कृषि उपज घोटाळा = 210 करोड़.
1998 - टीक पौध घोटाळा = 8,000 करोड़.
2001 - डालमिया शेयर घोटाळा = 595 करोड़.
2001 - UTI घोटाळा = 32 करोड़.
2001 - केतन पारिख प्रतिभूति घोटाळा = 1,000 करोड़.
2002 - संजय अग्रवाल गृह निवेश घोटाळा = 600 करोड़.
2002 - कलकत्ता स्टॉक एक्सचेंज घोटाळा = 120 करोड़.
2003 - स्टँप घोटाळा = 20,000 करोड़.
2005 - आईपीओ कॉरिडोर घोटाळा = 1,000 करोड़.
2005 - बिहार बाढ़ आपदा घोटाळा = 17 करोड़.
2005 - सौरपियन पनडुब्बी घोटाळा = 18,978 करोड़.
2006 - ताज कॉरिडोर घोटाळा = 175 करोड़.
2006 - पंजाब सिटी सेंटर घोटाळा = 1,500 करोड़.
2008 - काला धन = 2,10,000 करोड.
2008 - सत्यम घोटाळा = 8,000 करोड.
2008 - सैन्य राशन घोटाळा 5,000 करोड़
2008 - स्टेट बैंक ऑफ़ सौराष्ट्र घोटाळा = 95 करोड़.
2008 - हसन् अली हवाला घोटाळा = 39,120 करोड़.
2009 - उड़ीसा खदान घोटाळा = 7,000 करोड़.
2009 - चावल निर्यात घोटाळा = 2,500 करोड़.
2009 - झारखण्ड खदान घोटाळा = 4,000 करोड़.
2009 - झारखण्ड मेडिकल उपकरण घोटाळा 130 करोड़.
2010 - आदर्श घर घोटाळा = 900 करोड़.
2010 - खाद्यान घोटाळा 35,000 करोड़.
2010 S - बैंड स्पेक्ट्रम घोटाळा = 2,00,000 करोड़.
2011 - 2जी स्पेक्ट्रम घोटाळा = 1,76,000 करोड़.
2011 - कॉमन वेल्थ घोटाळा = 70,000 करोड़
2011 - कोयला घोटाळा =  1, 58,000 करोड.

राम मंदिर आणि पेट्रोल वर ओरडणार्यांनो, यापैकी 5 नावे तरी माहिती होती का?

तो बिचारा एकला एवढी मेहनत करतो, पण तुम्हाला सवयच आहे ना हरेक कामात दांडका घालायची. हा जर कंटाळून मागे हटला तर तुमच्या गळ्यात परत काँग्रेस येईल. जेवढे पण लोक मोदींच्या बाहेर फिरण्याने परेशान आहे, त्यांनी हे लक्षात घ्यावे की  तो बाहेर हनीमून साठी जात नाही. देशाची सुरक्षा मजबूत करतोय. आज तुम्हाला सर्वाना शेतकरी दिसतो आहे. आणि जेव्हा यूरिया और खाद घोटाळे झाले तेव्हा काही दिसत नव्हते. 
जर मनात अजून थोडे जरी सत्य जीवंत आहे, तर ही पोस्ट शेअर करा आणि लोकांना झोपेतून जागे करा.
मोदीजींना पंतप्रधान व्हायला 4 वर्षे पण झाले नाहीं तर, *अच्छे दिन* चे टोमणे मारायला लागले. जरा यांचा पण कार्यकाल बघा आणि त्यांनी काय बोंब पाडली याचा विचार करा...
1. जवाहरलाल नेहरु, 16 वर्षे 286 दिवस.
2. इंदिरा गांधी, 15 वर्षे 91 दिवस.
3. राजीव गाँधी, 5 वर्षे 32 दिवस.
4. मनमोहन सिंह, 10 वर्ष 4 दिवस.
एकूण 47 वर्षे 48 दिवसात *अच्छे दिन* आणू शकले नाही आणि 3-4 वर्षांतच अच्छे दिन पाहिजे.
*खरे सांगा, देश नक्की कुणी विकला?*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained