*मी मोदींचा आंधळा भक्त वगैरे असा कोणी नाही*

*मी मोदींचा आंधळा भक्त वगैरे असा कोणी नाही*

_पण मला सांगा .._
_जर मी समर्थन द्यायचं ठरवलं तर, देऊ तरी कोणाला ?_

पाकव्याप्त कश्मिरचं समर्थन करणार्‍या कश्मिरच्या
*अब्दुला परिवाराला*

नव्वद वर्षे सत्तेला गोचीडासारखं चिटकून बसलेल्या हिमाचलच्या
*वीरभद्रसिंगला*

दहा हजार करोडचा चिटफंड घोटाळा करणार्‍या त्रिपुरातल्या
*माणिक सरकारला*

पश्चिम बंगालला दुसरा पाकिस्तान बनवू पाहणार्‍या
*ममता बॅनर्जीला*

'लडकोसे गलती हो जाती हैं.' असं म्हणत आपल्या बलात्कारी कार्यकत्यांना पाठीशी घालणार्‍या
*मुलायमसिंग यादवला*

केलेल्या भ्रष्टाचारासाठी जेलची हवा खात असलेल्या अन् वर नऊ पोरांचा बाप असलेल्या
*लालू यादवला*

आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना निवडणूकीची तिकीट विकून गब्बर झालेल्या आणि सत्तेचा गैरवापर करत स्वःताचेच पुतळे उभारणार्‍या. ...
*मायावतीला*

बरोबरीच्या स्त्री खासदारला 'क्या टंच माल हैं' म्हणणार्‍या स्त्रीलंपट
*दिग्विजयसिंहला*

हरियाणात राबर्ट वडेरासाठी इस्टेट ब्रोकरचे काम करणार्‍या
*भुपिंदरसिंग हुड्डाला*

कवडीची किंमत नसलेल्या आणि जातीपातीवर फालतू विधानं करून समाजात तेढ निर्माण करणार्‍या. ...
*हार्दिक पटेलला*

बाळासाहेबांचा एक ही गुण अंगी नसताना, फक्त मुलगा म्हणून की. साडेचार वर्षे झाली तरी आपण सत्तेत आहोत की विरोधी पक्षात ह्या संभ्रमात असलेल्या 
*उद्धव ठाकरेला*
 
एक नगरसेवक, एक आमदार एवढीच काय ती कुवत असताना, रोज काहीतरी नवीन मुद्दा काढून राडेबाजी करणार्‍या
*राज ठाकरेला*

पुरोगामी महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासत जातीपातीच छुप राजकारण करणार्‍या
*शरद पवारला* 

की पाणी मागितल्यावर धरणात मुतण्याची भाषा करणार्‍या पुतण्या......
*अजित पवाराला*

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या नावाखाली बँक संचालकानी करोडो रूपये हडप केले हे माहीती असून ही त्यांच्यावर कसलीही कारवाई न करणार्‍या निष्क्रिय......
*पृथ्वीराज चव्हाणाला*

कुचकामी, फक्त आपली जात पुढे करून मंत्रीपदाची प्रत्येकाकडे निर्लज्जपणे भीक मागणार्‍या आणि कवितेच्या नावाखाली टुकार यमक ऐकवणार्‍या बिनडोक...
*रामदास आठवलेला*

केरळात शेकडो स्वयंसेवकांची हत्या करणार्‍या कम्युनिस्टला समर्थन देणार्‍या.....
*केरळ सरकारला*

हिंदुस्तानात राहून १५ मिनिटात ८५% हिंदूचा खातमा करण्याची वल्गना करणार्‍या......
*ओवसीला*

भारतीय सेनेच्या कामगिरीवर शंका उपस्थित करणार्‍या वाचाळ.......
*निरूपम , केजरीवाल* सारख्या चव्वन्नी छाप नेत्यांला

गुजरातमध्ये भाजपाला निवडणूकीत हरवण्यासाठी पाकिस्तानची मदत मागणार्‍या
*मणिशंकर अय्यरला*

कश्मिरला स्वायत्तता देण्याची भाषा करणार्‍या भ्रष्टाचाराचे शिरोमणी......
*पी. चिदंबरमला*

देशात घातपात घडवून आणणार्‍या आतंकवाद्यांच्या हक्कासाठी दिवसरात्र एक करणार्‍या.......
*अरुंधती राॅयला*

बाटला हाऊस एन्काऊंटरमध्ये मेलेल्या आतंकवादीसाठी अश्रू गाळणार्‍या, साधं घड हिंदी बोलता येत नाही पण हिंदुस्तानची मालकीण बनायला निघालेल्या......
*सोनियाला* 

की तिच्या पायाशी लोळण घालणार्‍या अन् धृतराष्ट्रासारखं डोळे बंद करून सहकारी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करणार्‍या अतिउच्च शिक्षीत मौनीबाबा......
*मनमोहनसिंगला*

फक्त गांधी घराण्याच्या लेबलवर नेतृत्व करू पाहणार्‍या त्या मतिमंद बालक.......
*राहुल गांधीला*

की त्याची लायकी नसताना ही ती स्वप्नं दाखवणार्‍या, गांधी घराण्याच्या दावणीला बांधलेल्या भ्रष्ट लाचार.....
*काँग्रेसी मंडळीला*

की मोदीजी विरुध्द एकत्र होणाऱ्या सगळ्यां ह्या महाभूतांच्या एकत्रित
*दरवडेखोर महा आघाडीला*
.....
गेली सत्तर वर्षे संपूर्ण हिंदूस्थानला, गांधी नावाची जणूकाही भानामती करून एकेका महाभूताने पछाडून यथेच्छ लुटले आहे....
....... 
आता बास........

Comments