कृषि लोन में अनियमितता व किसानों के नाम पर हो रही लूट पर लोकसभा में किरीट सोमैया का सवाल

कृषि लोन में अनियमितता व किसानों के नाम पर हो रही लूट पर लोकसभा में किरीट सोमैया का सवाल

शेतक-यांच्या / कृषीकर्जात होणारी अनियमितता आणि शेतक-यांच्या नावावर होणारी लूट हा मुद्दा आज ( ११ ऑगस्ट,२०१७) खा किरीट सोमैया यांनी लोकसभेत उपस्थित केला . मोठे शेतकरी आणि साखर कारखानदार छोट्या शेतक-यांना फसवतात. त्याचबरोबर बेनामी शेतक-यांच्या नावावर कर्ज घेऊन त्यांना फसवतात असे कर्जबुडवे किती आहेत आणि कर्ज न चुकवणा-यांविरोधात सरकारने काय कारवाई केली आहे, याबाबत ( आकडेवारीतून) स्पष्टता द्यावी असा प्रश्न यावेळी खा.सोमैया यांनी उपस्थित केला.याबाबत सखोल चौकशी करण्याचे आणि माहिती देण्याचे आश्वासन अर्थराज्यमंत्री संतोषकुमार गंगावार यानी दिले आहे.
While highlighting the irregularities in agricultural loan and loot in the name of the farmers, Kirit Somaiya today in Loksabha asked the govt. to clarify about the action on willful defaulters taken loan in the neame of Benami farmers. In the reply, the Minister of State for Finance, Mr. Santosh Kumar Gangwar, gave his assurance of investigation and proceedings in the matter.
कृषि लोन में हो रही अनियमितता व किसानों के नाम पर हो रही लूट को उजागर करते हुए किरीट सोमैया ने आज लोकसभा में बेनामी किसानों के नाम पर कृषि लोन लेना और जानबूझ कर न चुकाने वाले के खिलाफ सरकार की करवाई तथा उनके आंकड़ो को स्पष्ट करने को कहा. जबाब में वित्त राज्यमंत्री श्री संतोष कुमार गंगवार ने इसकी जाँच और करवाई का भरोसा दिया.

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained