पारसी समाजाचे भारताला योगदान Contribution of Parsee Community to India.

पारसी समाजाचे भारताला योगदान
Contribution of Parsee Community to India.



२००१ च्या जनगनणेप्रमाणे भारतात पारसींची संख्या सत्तर हजारापेक्षा कमी आहेएकंदर लोकसंख्येच्या . टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या या समाजाचे भारताच्या विविधक्षेत्रातील योगदान डोळे दिपवणारे आहे.

पारसींनी कधीच अल्पसंख्यांकाचा दर्जा आणि हक्क मागितले नाहीत.
पारसींनी कधीच नोकऱ्यामध्ये आरक्षण मागितले नाही.
पारसींनी कोणत्याही सरकारच्या विरोधात कोणतेही आंदोलन कधीच केले नाही.
पारसींना बहुसंख्यांक हिंदुंची कधीच भिती वाटली नाही.
पारसी समाजाने कधीच हिंसक निषेध केला नाहीदगडफेक बाॅंम्बफेक केली नाहीसार्वजनिक मालमत्तेची नासधुस केली नाही.
.कोणा पारसी माणसाने गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भाग धेतला नाही किवा गुंडांची टोळी चालवली नाही.

भारताच्या प्रगतीमध्ये कोणत्याही समाजापेक्षा पारसी समाजाचे योगदान प्रचंड आहे

भारतासाठी त्यांनी खुप खुप केलं आहेकाही नावे फक्त उदाहरणासाठी.

उद्योग आणि व्यवसाय - रतन टाटाजे आर डी टाटाआदी गोदरेजशापुरजी पालनजीसायरस मिस्त्रीरुसी मोदी.
राजकारण आणि सामाजिक सुधारणा - दादाभाई नौरोजीफिरोजशाह मेहताभिकाजी कामादिनशाॅ पेटीट.
विज्ञान आणि तंत्रज्ञान - होमी भाभाहोमी सेठना.
संगीत - झुबीन मेहताफ्रेडी मर्क्युरी.
क्रिकेट - नरी काॅंट्रॅक्टरफारुख इंजीनीयरबाॅबी तल्यारखान.
कायदेतज्ञ - नानी पालखीवालासोली सोराबजीफली नरीमनजमशेद कामा.
अभिनय - सोहराब मोदीपर्सिस खंबाटाबोमन इराणीजाॅन अब्राहॅम,डेझी इराणीआदी मर्झबानपेरीजाद झोराबियनसायरस भरुचाभक्तियार आराणीदिनशा दाजीपिलु वाडीयाशेहनाज ट्रेझरीवालाशेहनाज पटेलबरजोर आणि रुबी पटेल.
लेखन - रोहींग्टन मिस्त्रीफिर्दोस कांगा,.फारुख धोडीबाप्सी सिधवा.
पत्रकारिता -रुसी करंजियाबेहराम काॅट्रॅक्टरबाची करकरीयाकेकी दारुवाला.
रेसींग - सायरस पुनावाला.
नृत्य - शामक डावर,
ज्योतीष्य - बेजान दारुवाला.
सैन्य - फिल्ड मार्शल सॅम मानेकशाॅजनरल एफ एन बिलीमोरीया., मेजर जनरल सायरस पिठावालाजनरल खंबाटा.
आणि केकी मिस्त्रीडाॅ सिलु पोचखानवालाफिजा शाहमेहरबुन इराणीमिकी काॅंट्रॅक्टरअर्झबान खंबाटाकावसजी जहांगीरहोमी वाडीयाअर्देशीर इराणी.
लीस्ट संपत नाही.
इतर अनेक अनेक आणि अनेक.
पारसी आहेत ईश्वराने मानवजातीला दिलेले एक वरदान.

पारसी म्हणजे सुसंस्कृतगुणवत्ता,नितीमत्ता आणि व्यवसायाशी प्रामाणिक असणारासर्वांशी मिळुन मिसळुन वागणारा स्वाभीमानी तसाच शांतताप्रिय समाज.
समाजात मिळुन मिसळुन कसं वागावं आणि आपली त्याचबरोबर साऱ्या समाजाची प्रगती कशी करावी हे इतर अल्पसंख्यांक समाजांनाच नाहीतर बहुसंख्यांकानात्यांच्याकडुन शिकायची गरज आहे.

धन्य ते पारसीपारसी तिथे सरशी.

पारसी नवनर्ष दिनाच्या शुभेच्छा !!!

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained