मुंबई स्पिरिट
मुंबई स्पिरिट
अंधेरी स्टे. चा पूल कोसळला , आता पुढचा एक महिना....
मुंबई म.न.पा.:- ही रेल्वे ची जबाबदारी
पश्चिम रेल्वे :- ही मुंबई म.न.पा. ची जबाबदारी
सत्ताधारी पक्ष :- आम्ही सर्व पुलाचे ऑडीट करून तपास करू
विरोधी पक्ष:- सत्ताधारी पक्षाने यांची जबाबदारी घेऊन मोदींनी राजीनामा द्यावा
सामान्य मुंबई कर :- चला कामाला " रात गयी , बात गयी "
न्युज चॅनल :- This is Mumbai sprit
या नंतर आपली Indian Army मेहनती ने तो पूल परत बांधणार
आणि मग ....
आणि मग ....
सत्ताधारी पक्ष :- पुलाचे उद्घाटन आमचे नेते करणार ...
विरोधी पक्ष:- पुलाचे उद्घाटन आमचे नेते करणार ...
Indian army..goes back to work at border
मुंबईकर :- चला कामाला , पुढचा अपघात होईपर्यंत..हे नेहमीच आहे - मुंबई स्पिरिट..
Comments
Post a Comment