निवडणूक विजय संकल्प शिबिर*

 *अलर्ट सिटीझन्स फोरम - सतर्क नागरिक फौंडेशन®*

द्वारा ऑक्टोबर मध्ये घेत आहोत

*निवडणूक विजय संकल्प शिबिर*



मित्रहो नमस्कार 🙏🙏,

राजकारणात कार्य करत असताना उपलब्ध परिस्थिती व संधी मध्ये जेवढं सुचत व जेवढं जमत तेवढीच आपली राजकीय वाटचाल /राजकारणातील धडपड चालू असते.🤔

राजकारणा संदर्भात मार्गदर्शन करणारे राज्यशास्त्राच्या पुस्तकांतील राज्यशास्त्र वेगळे व प्रत्यक्षात राजकारणाच्या राजपटावरील राजकारण कसे करावे ? याचे शास्त्र वेगळे आहे !

*हे राजकारणाचे शास्त्र ज्याला जमेल तोच राजकारणात यशस्वी 🏆होतो.*

अनेक दिग्गज यशस्वी राजकीय नेत्यांच्या कारकीर्दीचा अभ्यास व समीक्षण केल्यानंतर आमच्या अनुभवातून संकलित केलेल्या *राजकीय यशस्वीतेच्या सात पायऱ्यानुसार* जो राजकारणात वाटचाल करेल तो नक्कीच निष्णात व यशस्वी राजकारणी ठरेल.

*त्यासाठी गरज आहे आपली धारणा व विचार बदलण्याची !*

• *राजकरणातलं मला सर्व कळतं व जमत हा अहंकार सोडण्याची!*

• *राजकारणातील यशस्वीतेसाठी लागणारी तंत्रे व कौशल्ये आत्मसात करण्याची !*

• *निवडणुकीतील विजयाचा संकल्प करण्याची !*

*त्याअनुषंगाने* *अलर्ट सिटीझन्स फोरम - सतर्क नागरिक फौंडेशन®* ऑक्टोबर महिन्यात एक अनोखे राजकीय शिबीर आयोजित करत आहे

*निवडणूक विजय संकल्प शिबिर*

*या शिबिरात आपण काय शिकाल*

1. मतदार संघात नेता म्हणून आपली प्रतिमा कशी विकसित करावी (Political Image Building , as a LEADER) 👤📈

2 .यशस्वी राजकीय नेतृत्वाच्या सात पायऱ्या 🤔🧐

(7 Steps of Successful Political Leadership)

💥राजकारणातील यशस्वितेची पहिली पायरी- शारीरिक, आर्थिक व मानसिक सामर्थ्य (PHYSICAL, FINANCIAL & MENTAL FITNESS)

💥राजकारणातील यशस्वितेची दुसरी पायरी- मतदारसंघाचा अभ्यास (CONSTITUENCY STUDY)

💥राजकारणातील यशस्वितेची तिसरी पायरी - राजकीय कौशल्ये (POLITICAL SKILLS)

💥राजकारणातील यशस्वितेची चौथी पायरी-

वरदहस्त(GODFATHER)

💥राजकारणातील यशस्वितेची पाचवी पायरी- अर्थकारण (FINANCE)

💥राजकारणातील यशस्वितेची सहावी पायरी - व्यवस्थापन(MANAGEMENT)

💥राजकारणातील यशस्वितेची सातवी पायरी- बिंबवणे(HAMMERING)

2. आपल्या मतदारसंघाचा अभ्यास, बांधणी , नियोजन व व्यवस्थापन कसे करावे

(Constituency study, building, planning & Management ) 📝

3. कार्यकर्ता निर्माण व संघटन कसे करावे 

(Team creation & Building) 🤝

4.स्वतःची वॉर रूम कशी तयार करावी ?

(How to Build our own WAR ROOM)

5.निवडणुकीत विजय मिळवून देणारे निवडणूक व्यवस्थापन 

(Election Winning Management)

6.मतदार संघात विजयासाठी हवे असलेले आपले निश्चित मतदान तयार करणे 

(How to fix winnig Voting)

7. मतदारांचे प्रकार व त्यानुसार मतदारसंघ बांधणी 

(Types of Voter )

8.मतदार तुम्हाला मतदान का करेल ? या सर्व कारणांचा शोध घेणे 

(Reason why Voter Voting You in Election)

9.निवडणूक विजयासाठी आवश्यक अनेक समित्या मतदारसंघात कश्या निर्माण करणे ?

(How to network various Committees for Winning the Election)

10. या सोबतच अशी अनेक तंत्र आणि कौशल्ये जे तुमच्या विजयास कारणीभूत ठरतील 

◆ *विस्तृत माहिती लवकरच येथे दिली जाईल*

◆ *शिबिरात नियंत्रित संख्या असून ती निमंत्रणाद्वारे भरली जाईल*

◆ *कोठल्या पक्षाला Captive शिबिर घ्यायचे असेल तर माझ्याशी डायरेक्ट संपर्क साधावा. माझा ई-मेल id: dayanandnene@gmail. com

स्नेहांकित,

*दयानंद नेने*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034