*मराठा गाफील -- मुस्लिमांना कॉंग्रेसने दिले आहे २७% ओबीसी आरक्षण*
*मराठा गाफील -- मुस्लिमांना कॉंग्रेसने दिले आहे २७% ओबीसी आरक्षण*
*सर्वसामान्य मराठ्यांचा आजही असा समज आहे की अजुन मुस्लिमांना आरक्षण मिळालेले नाही .मात्र वास्तव पूर्ण वेगळे आहे .कॉंग्रेस सरकारने तिस वर्षापुर्वीच मुस्लिमांना मागच्या दाराने ओबीसी इतर मागास समाजाचे २७% आरक्षण दिलेले आहे .तेही इतक्या सफाईदारपणे दिलेले आहे की कोणाच्या लक्षातही येणार नाही .कसे ते पहा.....*
*कॉंग्रेस सरकारच्या काळात १९९६ साली ओबीसी जातींची यादी तयार केली .त्यामधे इतर जातींसोबत मुस्लिमांमधील कुरेशी ,खाटिक ,बागवान ,मुल्ला, पिंजारी ,तांबोळी ,मोमीन,काझी,मुजावर ,मुलाणी या जातींचा समावेश केलेला आहे.यामधे ९०% मुसलमान कव्हर झालेले आहेत .राहीले फक्त शेख ,पठाण आणि सय्यद . यामधे मेख अशी आहे की जे मुसलमान या नमुद जातींचे आहे त्यांना तर आरक्षण मिळतेच पण त्यासोबत उर्वरित सर्व मुस्लिमांना देखील मिळते. कसे ते पहा*
*जातीचा दाखला देण्यासाठी पुरावा म्हणुन जन्म मृत्यू नोंद ,अथवा शाळा सोडलेचा दाखला यावर त्या जातीचा स्पष्ट उल्लेख तसेच त्याचे १९५० सालापुर्वीचे पुरावे हिंदू जातींसाठी मागीतले जातात व त्याची अगदी काटेकोर तपासणी केली जाते.मुस्लिमांना मात्र या त्रासातुन सुट दिलेली आहे.*
*मुस्लिमांसाठी कॉंग्रेसने स्पेशल जीआर काढुन विशेष तरतुद केलेली आहे .ती म्हणजे मुस्लिम जमातच्या मौलवीने दिलेले पत्र जातीचा पुरावा म्हणुन वापरला जावा. ज्या मुसलमानांची जात वर सांगीतलेल्यापैकी आहे त्याना तर दाखला मिळतोच पण राहीलेले शेख ,पठाण ,सय्यद हे देखील मौलवीकडुन त्यांची जात वरीलपैकी* *खाटीक ,मुलाणी ,बागवान अशी असल्याबद्दल प्रमाणपत्र घेतो आणि त्याआधारे बेमालुमपणे सरकारी अधिकार्यांकडुन ओबीसी दाखला मिळवुन सरकारी फायदा लाटतो*. *मोहोल्ल्या मोहोल्ल्यात मशिदी व मदरशान्मधुन अशी पत्रे लाखोंच्या संख्येने वाटली जातात** *यामुळे अलिकडील काळात सरकारी अधिकारी ,कर्मचारी आणि पोलिस भरतीत हजारोंच्या संखेने मुस्लिम नावे पहायला मिळतात . धार्मिक कट्टरतेमुळे मौलवीकडुन कोणत्याही मुस्लिमाला दाखला नाकारला जात नाही** *प्रांतअधिकारी देखील मुस्लिमांच्या दहशत आणि भीतीपोटी मुस्लिम ओबीसी प्रकरणांवर डोक्याला ताप नको म्हणुन बिनदिक्तपणे सह्या करुन मोकळे होतात*. *ज्यांचा यावर विश्वास नसेल त्यांनी तहसिल कार्यालयात जाउन मुस्लिम ओबीसी प्रकरणे तपासावी अथवा माहीती अधिकारात माहीती मागवुन स्वतःची खात्री करुन घ्यावी.*
*ओबीसी जातींच्या यादीत कॉंग्रेसने कुणबी हा शब्द घातला केला परंतु मराठा - कुणबी हा शब्द मुद्दाम घातला नाही . त्यामुळे मराठ्यांना कुणबी पुरावा मिळवुन ओबीसी दाखला मिळविणे अतिशय अवघड आहे . एकतर सध्याच्या काळात कुणबीचे पुरावे मिळत नाहीत*. *जे पुरावे आहेत ते मोडीलिपीतील १८६५ सालाच्या आधीचे आहेत .व ते दस्तावेज फाटुन नष्ट झालेले आहेत** *आणि मोडी कोणाला वाचता येत नाही .त्यामुळे मराठ्यांना कुणबी दाखला मिळविणे अतिशय अवघड बनविले आहे. सरकारी अधिकारी तर कुणबी दाखला काढायला अर्ज केला तर जणु काय एखादा गुन्हेगार आहे अशा नजरेने प्रकरण तपासुन रद्द करतात . आणि कुणबी दाखला जणु काय देउच नये असा एक अलिखित नियम सरकारी अधिकाऱ्यांमधे तयार झालेला आहे . पण तेच अधिकारी मात्र घाबरुन सरसकट मुसलमानां मात्र ओबीसी दाखला देतात.*
*जर मुसलमानांसाठी जातीचा पुरावा म्ह्णुन मौलवीचा दाखला पुरावा मानला जातो तर मग मराठ्यांच्या संघटनेचा ती व्यक्ती कुणबी आहे .तिचा परंपरागत व्यवसाय शेती आहे. असे प्रमाणपत्र ग्राह्य का धरले जात नाही ?? तसा जीआर का काढला नाही ??*
*मराठ्यांना इतर मागास वर्गाचे आरक्षण देताना इतर जातींच्या आरक्षणाला धक्का लावु नका .असे म्हणणारे नेते मात्र मुस्लिमांनी इतर मागास जातींच्या आरक्षणाला केव्हाच धक्का लावुन त्यात घुसुन गदागदा हलवुन सोडले तरी गप्प का बसले आहेत ??*
*मराठ्यांना नेतेमंडळी वेढ्यात काढत आहेत.कॉंग्रेसच्या मागील सरकारचा कालावधी संपता संपता राजकारण करुन मराठ्यांसाठी स्वतंत्र कोटा बनवुन दिलेले आरक्षण न्यायालयात कधीही टिकु शकत नाही हे त्यांना देखील माहीत होते .यावर एकच रामबाण उपाय म्हणजे ओबीसी जातींच्या यादीत मराठा जातीचा समावेश करणे.कोणाला थोडा धक्का लागला तरी चालेल .त्यांनी थोडे ॲडजस्ट करायला शिकावे .मुस्लिमांसाठी ॲडजस्ट केलेच ना ? मग मराठ्यांसाठी थोडे करा की .हा देश मराठ्यांच्या बलिदानाने व लढ्याने वाचला आहे याची थोडी तरी जाणीव असु द्या !!*
Comments
Post a Comment