निखिल वागळेंची अधोगती: सरसंघचालक मोहनराव भागवतांवर घाणेरडी टीका करून स्वस्त प्रसिद्धी कमावण्याचा प्रकार 🔥
#रोखठोक_दयानंद_नेने
🔥 निखिल वागळेंची अधोगती:
सरसंघचालक मोहनराव भागवतांवर घाणेरडी टीका करून स्वस्त प्रसिद्धी कमावण्याचा प्रकार 🔥
• निखिल वागळे पुन्हा एकदा आपली बौद्धिक दिवाळखोरी घेऊन मैदानात उतरले आहेत. सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्याबद्दल “सामान्य दर्जाचे नेते… सरसंघचालक नसते तर हेडक्लार्क झाले असते” असा अतिशय हीन दर्जाचा अवमान करून त्यांनी स्वतःची पैदाईश कोठल्यातरी गटारातली आहे हे पुन्हा सिद्ध केले.
🛑 वागळे, तुम्हाला भागवतांची उंची कळणार तरी कुठून?
ज्यांना स्वतःच्या पत्रकारितेच्या अवशेषांवर जगावं लागतं, ज्यांचं बौद्धिक अस्तित्व फक्त द्वेषाच्या धुरात टिकलेलं आहे, अशा व्यक्तीकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदावरील नेत्याबद्दल एवढा भडक अवमान?
भागवतांनी आयुष्यभर संघकार्यातून उभारलेली संघटनशक्ती, विचारांची सातत्यपूर्ण परंपरा, देशभर लाखो स्वयंसेवकांना दिलेली दिशा, केलेलं मार्गदर्शन.… हे सगळं एखाद्या दोन नंबरच्या "pseudo-intellectual" डाव्या ढोंगीला कळणार तरी कुठून?
🔥 वागळेची टीका म्हणजे करोडो स्वयंसेवकांच्या चेहऱ्यावर थुंकणे - त्याला सडेतोड उत्तर दिलेच पाहिजे.
भागवतांनी राष्ट्र जीवनात दिलेल योगदान वागळ्यासारख्या लोकांना समजणे म्हणजे आंधळ्याने सूर्य पाहण्यासारखे आहे.
त्यांना वाटत असेल की भागवत "हेडक्लार्क" झाले असते, तर ते त्यांचं हास्यास्पद *intellectual bankruptcy certificate* आहे.
अरे वागळे,
हेडक्लार्क तर तुमच्यासारखे लोकही होऊ शकतात,
पण मोहन भागवत होण्यासाठी *त्याग, तपस्या,सखोल राष्ट्रदृष्टी आणि व्यक्तिमत्त्वाची उंची* लागत असते —
ती ना तुम्हाला आहे ना कधी असणार आहे.
💥 वागळे, संघाची थट्टा करण्याची तुमची लायकीच नाही!
संघावर, संघपद्धतीवर, किंवा सरसंघचालकांवर टीका करायची असेल तर किमान देशासाठी आपण काय योगदान दिलं आहे हे दाखवण्याइतपत तरी सामर्थ्य लागते.
पण तुमचा इतिहास?
निखिल वागळे यांनी कोणती सामाजिक संस्था चालवली?
कोणते राष्ट्रीय आंदोलन उभारले?
कोणते नेतृत्व मॉडेल जगासमोर ठेवले?
उत्तर स्पष्ट आहे—काहीही नाही.
त्यांचे संपूर्ण अस्तित्व हे फक्त एका व्यवसायावर आधारित आहे:
आरएसएस-विरोध, हिंदूविरोध, आणि राष्ट्रवादी विचारसरणीविरोध.
लोकांना चिथावणं, खोट्यांच्या आधारे TRP मिळवणं, आणि प्रत्येक राष्ट्रवादी चिन्हावर चिखल फेकणं — एवढच!
😡 भागवतांचा अवमान म्हणजे लाखो देशभक्तांच्या भावनांचा अपमान
वागळे यांच्या वक्तव्याने संघाच्या कोट्यवधी स्वयंसेवकांचा, राष्ट्रवादी नागरिकांचा, आणि भारताच्या सांस्कृतिक चेतनेचा अपमान झाला आहे.
ही भाषा राजकीय टीका नसून — दुष्काळातल्या कावळ्याची कावकावं आहे.
Wagle you have crossed the red line. तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडली आहे.
🔥 शेवटी एवढंच म्हणेन — वागळे, तुमचा द्वेष तुम्हालाच खाईल!
मोहनराव भागवत हे जागतिक स्तरावरील प्रखर वैचारिक नेतृत्व असलेले व्यक्तिमत्त्व आहे.
त्यांची तुलना एखाद्या “हेडक्लार्क” पातळीशी करणे म्हणजे हिमालयाची तुलना मुंगीच्या वारुळाशी करण्यासारखं मूर्खपणं आहे.
निखिल वागळे —
आपली मर्यादा ओळखा. औकातीत रहा.
राष्ट्रीय नेत्यांवर टीका करताना जीभ तोंडात ठेवायला शिका. नाहीतर हासडली जाईल.
भागवतांसारख्या या मायभूमीशी जोडलेल्या महामानवांवर भाष्य करण्याची तुमची उंची नाही.. लायकी ही नाही! ✋😡
-- © दयानंद नेने
Comments
Post a Comment