लव, सेक्स और धोका

 ◆● लव सेक्स और धोका ●◆

राहुल गांधी नेपाळ मध्ये 'हौउ  यांकी' यांच्या सोबत होते, असे बरेच लोक म्हणत आहेत. मी  काल टेलीग्राम वर प्रश्न ही विचारला होता.   ती Hou yanqi होती की नाही याबद्दल मला काही कल्पना नाही आणि आत्ताच कोणी ही खात्रीशीर सांगु शकणार नाही...

पण त्याचा अनुकरण केलेला चीन इतका भोळा नाही हे मी माझ्या चीन विषयीच्या अभ्यासावरुन सांगू शकतो... की तो एका पेक्षा अधिक  लक्ष्या साधन्यास समान संसाधन वापरेल अस नाही वाटत ...कारण 

" Espionage World " मध्ये कुठची ही गुप्तचर एजन्सी तीच ट्रिक तीच ' honey ' परत परत वापरत नाहीत...आणि ही  'Hou yanqi' तर नेपाळ मधल्या तिच्या कांडा वरुन फेमस झाली आहे. म्हणून 

 त्यांनी राहुल गांधींना मोहीत करण्यास  दुसऱ्या एजंटचा वापर केला असावा...?

◆ अचार्य चाणक्यानी मदमस्त धनानंदचे राज्य उलथून टाकण्या करता जगात प्रथम विष कन्याचा वापर केला होता ...आजच्या युगात त्याला 'honey trap' म्हणतात.

प्रत्येक शक्तिशाली देश काही प्रभावशाली ग्रुप चालवतात 【जसे यूएस मध्ये सीआईए व FBI】जर तुम्ही त्या त्या देशातील काही विशिष्ट ग्रुपना जसे की मीडिया , मंत्री , सरकारी बाबू ,ई. नियंत्रित करू शकलात तर तुम्ही त्या संपूर्ण देशावर नियंत्रण ठेवू शकता. KGB च्या पेरोलवर  1971 मध्ये 3 500+ भारतीय प्रिंट मीडिया समूह होते ...ते 1972 मध्ये 2500+ च्या आसपास आले ...परत 1974 -75 मध्ये 5500+ च्या वर गेली होती . मित्रोखिन आर्काइव मध्ये उल्लेख आहे की भारतातील एका मोठ्या इंग्लिश व्रतपत्राचा एडिटर तेंव्हा KGB च्या पेरोल वर होता...इंदिरा मंत्रिमंडळातील 10 मंत्री KGB साठी काम करायचे .सीपीआई सीपीआई-एम चे तेंव्हा तत्कालीन मोठे नेते ही KGB  साठी काम करायाचे ...◆【 मित्रोखिन ने त्याच्या  'मित्रोखिन आर्काइव' मध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केला नाही.】

 प्रत्येक मनुष्याला (पुरुष/स्त्री) प्रेम, जवळीक, आणि  सेक्सची इच्छा असते...आणि तिथेच घात होतो. 

◆ या फेमेचा हल्ला इतका प्राणघातक आहे की त्याला वाचवणे कोणालाही अशक्य आहे...कोणी वाचला नाही अगदी प्रसिद्ध व मोठे उदाहरण द्यायचे झाले तर नेहरूजीच्या मंत्रीमंडळातील 'कृष्णन मेनन' ही अश्याच ट्रैप मध्ये होते...त्यांना ललनांचा नाद ही होता म्हणा! 

यूएस मधले  प्रसिद्ध प्रकरणां पैकी एक म्हणजे 'क्रिस्टीन फॅंग'.  तिची यूएसए मध्ये विद्यार्थी म्हणून पेरणी झाली आणि तिने 20 हून अधिक यूएसए नेत्यांना व  अधिकाऱ्यांना  हनी ट्रॅप केले होते. 【 खाली पिक न. 1 'क्रिस्टीन फॅंग'. आहे.】 हिने बराक ओबामाच्या काळात खुप मोठ्या हस्ती कडून हवे ते काढून घेतलं होतं. 

◆  2009 मध्ये, ब्रिटीश गुप्त  एजन्सी MI5 ने शेकडो ब्रिटीश नेत्यांना आणि व्यवसायांना चीनी हनी ट्रैप मध्ये अडकल्यांचे सांगून 14 पृष्ठांचे दस्तऐवज पेश केला होता, ज्याचे शीर्षक होते "चीनी हेरगिरीचा धोका" आहे.

◆ चायना जगभारत त्यांचे जेवढे नागरिक असतात त्यांच्या कडून हेरगिरी करुंन घेतो... भूतकाळात सर्वाधिक उदाहरणं उघड़कीस आलेत त्यात  प्रतम क्रमांक यूएस चा लागतो ...दुसरा ब्रिटन ...तीसरा जर्मनी . या तीन देशांत चायनाने मोठ्या प्रमाणात वापर कश्याचा केला...? सेक्स साठी बऱ्याच चायनीज मूली  यूज केल्या गेल्या आणि त्यांचे शिकायला असलेले स्टूडेंट्स वापरले गेले ...व त्यांना  चायना  आजुन ही वापरत असतो...फक्त चेहरे नवीन असतात..."【अस म्हटल जातं की बाहेर देशात असलेला प्रत्येक चीनी नागरिक मुलगा / मुलगी  MSS साठी काम करतात . 】

 चायना ने  1980  1990 ते 2015 पर्यंत  त्या त्या देशातील टेक्नोलॉजी सीक्रेट्स चोरण्यासाठी यांचा वापर केला. चायना जो काही आज टेक्नोलॉजी मध्ये प्रगत आहे त्यांची प्रत्येक टेक्नोलॉजी सीक्रेट्स  इतर देशां कडून चोरलेले आहे. 

काठमांडूत राहुल गांधी

THE KATHMANDU POST : राहुल गांधी 4:40 वाजता विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाइटने काठमांडूला पोहोचले.  त्याच्यासोबत काठमांडू विमानतळावर अन्य तीन जण होते, अशी पुष्टी दोन सुरक्षा सूत्रांनी दिली. 

गांधी आणि त्यांचे मित्र नक्षलवाद्यांच्या काठमांडू मॅरियट हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

गांधी त्यांची नेपाळी मैत्रिण सुम्निमा उदास हिच्या लग्नात सहभागी होण्यासाठी काठमांडू मध्ये आहेत. 

म्यानमार मध्ये नेपाळी राजदूत म्हणून काम केलेले सुमनिमाचे वडील भीम उदास म्हणाले, "आम्ही गांधींना माझ्या मुलीच्या लग्नाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले होते." 

CNN ची माजी वार्ताहर सुम्निमा हिचे लग्न निमा मार्टिन शेर्पा सोबत होत आहे.  विवाह सोहळा मंगळवारी नियोजित आहे आणि 5 मे रोजी बौद्ध येथील हयात रिजन्सी हॉटेल मध्ये रिसेप्शन आयोजित केले जाईल, वधूचे वडील भीम यांनी पोस्टला सांगितले.  लग्नासाठी काही इतर भारतीय व्हीव्हीआयपीएस देखील काठमांडूमध्ये पोहोचले आहेत, त्यांनी सांगितले.

काठमांडू पोस्ट ने बातमी छापलीय की...राहुल गांधी त्यांची मैत्रिणी सुम्निमा उदासच्या लग्नात सहभागी होण्यासाठी नेपाळला गेले आहेत.

 सुम्निमा उदास यांनी नेपाळच्या नवीन नकाशाचे समर्थन केले होते... जेंव्हा के पी ओली शर्मा नेपाळचे रिमोट कन्ट्रोल सर्वेसर्वा होते ...के पी ओली शर्मावर आरोप होता की त्यांचा  रिमोट नेपाळ मधली तत्कालीन एम्बेसडर हुं यान की जवळ होता ती हनी होती ...तिच्या मार्फ़त चायना के पी ला नाचवत होता. ही सुम्निमा उदास पत्रकार भारत विरोधी लिखाण साठी प्रसिद्ध आहे त्याचे स्क्रीनशॉट इथे दिले आहेत .

अशा हिंदुस्थान विरोधी लोकांशी राहुल गांधी संबंध ठेऊन आहे.. धिक्कार!





Comments