Kokan Devastation and Relief Work
🙏🕉️🙏
सहृद्य नागरिक....
आपण दाखवलेल्या दातृत्वाबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🏻आता ३ ट्रक भरुन जाण्या येवढे शिधा,
साहित्य जमा झाले आहे... *आपण किमान आता तरी संकलन थांबवतो आहोत.... आपल्या संपर्कातील🙏🏻 सगळ्यांना कळवा*.. पून्हा पूढची रचना लागली कि कळवण्यात येईल
*आता खरी गरज आहे ती मनुष्यबळाची कोकणात सेवा कार्यासाठी ७ दिवसांकरिता रा. स्व. संघ, ठाणे तर्फे स्वयंसेवक जाणार आहेत.* कोणाला ह्यात सहभाग घ्यायचा असल्यास / अधिक माहिती जाणून घ्यायची असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा.
श्रीकांतजी देशपांडे : 9920246788
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
आभारी आहोत
असाच लोभ कायम असावा
रा. स्व. संघ
जनकल्याण समिती.
July 26, 2021
Comments
Post a Comment