श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण निधि समर्पण अभियान* 15 January 2021 से प्रारंभ


सियावर रामचंद्र कि जय। 

श्री राम जन्मभूमि तिर्थक्षेत्र न्यास, अयोध्या में भव्य, दिव्य मंदिर बनाने हेतु *श्री राम जन्मभूमि मंदिर निर्माण निधि समर्पण अभियान* 15 January 2021 से प्रारंभ होने जा रहा है, यह अभियान 15 February 2021 तक चलेगा, ईश्वर ने हम सब को भगवान श्री राम का मंदिर बनते हुए देखने का अवसर प्रदान किया ,इस भाग्यशाली पल का  सहभागी बनने के लिए आप तन, मन एवं धन से सहयोग करेंगे ये हम सबका विश्वास है ओर श्रीराम जन्मभूमि  के कार्य में सेवा करेंगे।    

आप अपना सहयोग आपके द्वार पर पहुँचे राम भक्तो की टोली को प्रदान कर सकते है  आप नीचे दिए गए बैंक एकाउंट में अपना सहयोग राशि भेज सकते है, साथ ही आप राशिद व कूपन की प्राप्ति अवश्य करे ।

*Bank Details -*

Shri Ram Janmabhoomi Teerth Kshetra

Bank: SBI(State Bank of India)

Branch: naya Ghat, Ayodhya, UP

IFSC: SBIN0002510

Savings A/c: 39161495808

Current A/c: 39161498809

PAN: AAZTS6197B

*नोट-* 2000/- रुपए एवं 2000/- से अधिक सहयोग राशि पर 80G सुविधा उपलब्ध है ।

*निवेदक - रामसेवक दयानंद नेने*

🚩🚩🛕🛕 








*एक आवाहन*

सविनय प्रणाम/नमस्कार ,

दिनांक १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी - संपुर्ण एक महिनाभरासाठी *श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र  न्यासाचे*  संपुर्ण विश्वव्यापी संपर्क व निधी संकलन अभियान सुरू झाले आहे.

           तीन मजली,पाच घुमट असणारं,३६० फुट लांबी,२३५ फुट रुंदी व १६१ फुट उंची असणारं,२.६७ एकरात ५७४०० स्के.फुटी बांधकाम असणारं हे *श्रीराम मंदिर असणार आहे.* ते *राष्ट्रमंदिर* व्हावं ही समाजातील सज्जनशक्तीची आकांक्षा आहे.

४९० पेक्षा अधिक वर्षांमधील ७६ ज्ञात लढायांमध्ये साडेतीन लाखाहुन अधिक आपल्या पुर्वजांच्या बलिदानाचा इतिहास असणार्या ह्या *राष्ट्रमंदिर रुपी मानदंडाची* पुर्ण माहिती मला असली पाहिजे हा विचार प्रत्येकाच्या मनात रुजला पाहिजे. 

छत्रपति शिवाजीमहाराजांच्या राज्याभिषेका पश्चात  साडेतीनशे वर्षांच्या कालखंडानंतर आपल्या समाजाची अस्मिता जागृतावस्थेत आली आहे.

यास्तव ह्या सत्कार्यात खारीचा वाटा आपला पण असला पाहिजे.

सागरात श्रीरामांनी बांधलेल्या रामसेतुमध्ये सामान्य वानरांचा सहभाग होता तसाच श्रीरामाच्या मंदिर कामात सामान्य नरांचा सहभाग असायलाच हवा आणि म्हणुनच

*आपल्याकडे येणार्या न्यासाच्या कार्यकर्त्याला थोडासा वेळ द्या, माहिती ऐका व त्यायोगे आपला वाटा उचला* ही नम्र विनंती!     

*रामसेवक दयानंद नेने**

सतर्क नागरिक फौंडेशन*

*भारतीय जनता पार्टी*

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034