#पंकजाताई आम्हाला समजावा:

#पंकजाताई आम्हाला समजावा:
आम्हाला एक कळले नाही
पंकजाचा पराभव केला तिच्या भावाने अन राष्ट्रवादीने
त्या आधी परळीत पंचायत समिती त सुद्धा हरल्या होत्या.
भाऊ जिंकण्यात म्हणे स्वपक्षाने दगाफटका केला?
परळी साठी कोण कोण आले..
स्वतः फडणवीस महाजनादेश यात्रा तिथे घेऊन गेले
अमित शहा आले
मोदी आले
एवढे होऊन - पक्षाने एवढे प्रयत्न करून - पराभव झाला
तर पराभवास जबाबदार पक्ष ?
नाराज स्वतःच्या पक्षावर,
ते ही सर्व दोष फडणवीस यांचा असा सूर होता
राष्ट्रवादी विरोधात चकार शब्द नाही ।
स्वतःच्या भावाने भर सभेत एवढी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्या बद्दल एक अक्षर नाही
व पक्षाने अन्याय केला म्हणे ?
खरोखरच वाईट असते राजकारण
बहुजन नेतृत्व डावलले जाते म्हणे !🤔🙄🤦
भाजपने कोअर टीमचे पण सदस्य केले
पूर्ण बीड ची जबाबदारी एकहाती दिली
वडिलांच्या पुर्व पुण्याईवर मंत्री केले - तरीही अन्याय ?
अजून वर बहिणीला पण खासदार केले..
वर म्हणतात की बापाची पार्टी..
किती ती भुक ?? बकासुर पण लाजेल राव यांच्यापुढे
भाजपाने पंतप्रधान, राष्ट्रपती बहुजन समाजातून केले
तरीही अन्याय ?
ब्राह्मण व ब्राहमणेतर वाद या देशात विकोपाला जाऊन काय होणार देव जाणे !!
पंकजाताई हे वागणं बरं नव्ह।

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained