घालीन लोटांगण वंदीन चरण...
एक वेळ अंगाला राख फासून हिमालयात जाईन पण कॉंग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करणार नाही, अशी प्रतिज्ञा करुन 2 वर्षात राजीव गांधी यांच्या उपस्थितीत पुन्हा कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणे आणि सोनिया गांधी यांच्या विदेशीपणाच्या मुद्दा उपस्थित करुन पक्ष सोडून 6 महिन्यात नंतर त्याच सोनियांच्या रिमोट कंट्रोल सरकारमध्ये मंत्री म्हणून सहभागी होणे याला काय म्हणतात?
आणि म्हणे दिल्लीच्या तख्तापुढे झुकणे आम्हाला माहित नाही😀😂😝
तुम्ही आणि तुमचे समर्थक त्याला मुत्सद्दीपणा, धोरणीपणा, हुषारी, गनिमीकावा, कात्रजचा घाट धूर्तपणा, चलाख खेळी, राजकीय डावपेच असे कौतुकाने म्हणा आणि स्वतःची पाठ थोपटून घ्या.
तरी या सगळ्याचा अर्थ एकच आणि एकच होतो तो म्हणजे
घालीन लोटांगण वंदीन चरण'...

Comments
Post a Comment