राजकीय सत्यस्तिथी

राजकीय सत्यस्तिथी 

2019 इलेक्शन नागरी युद्धा सारखं असणार आहे. 
या निवडणुकीत केवळ देशभक्त आणि प्रखर राष्ट्रवादी राष्ट्रहित साधणारे व जपणारे  सरकार दिल्लीत आणणे हे  चॉईस नसून अनिवार्य  असणार आहे कारण.....
पाकिस्तान प्रचंड आर्थिक संकटात आहे.  कोणताही देश आर्थिक मदत देत नाही जर, 8 ते 9 महिन्यात कोणीही आर्थिक मदत दिली नाही तर त्याचे तुकडे तुकडे होतील आणि 1947 पेक्षा 1000 पट जास्त पाकिस्तानातून भारतात लोकांचे स्थलांतरीत लोंढे येतील - आपण याचे साक्षीदार असू. 
अशावेळी दिल्लीत  डळमळीत कुबड्यांचे सरकार आले तर भारताला हे खूप महागात पडेल.

त्यामुळे न झुकता भक्कम निर्णय घेणारा पंतप्रधान होणं हे भारतासाठी अतिशय महत्वाच असणार आहे.

सध्या चीन आणि अमेरिका यांचे व्यापार युद्ध सुरू आहे यात दोघांची भांडणे तिसऱ्याचा लाभ अशी स्थिती होणार आहे, यात तिसरा म्हणजे भारत, त्या साठी चाणाक्ष नेता पाहिजे.

विरोधकांपैकी ममता, मायावती,  केजरीवाल, अखिलेश, राहुल ,  यातील कुठलेच नेते पंतप्रधान होण्याच्या लायकीचे नाहीत, तसेच धुरंदर नाहीत, हे सर्व स्वार्थी आहेत देशाचं भलं या पेक्षा स्वतः च चांगभलं म्हणण्यात गुंतलेली आहेत.

मी केवळ मोदीभक्त म्हणून नाही तर देशभक्त म्हणून, मोदीना  सपोर्ट करतोय.  मोदीच कठोर पणे ही आव्हाने पेलू शकतात.
अन्यथा देशाचे भविष्य अंधारात आहे. भावी पिढी आपल्याला कधीच माफ करणार नाही हे लक्षात ठेवा. 

तेव्हा कहो दिलसे.. मोदी फिरसे.. !

@ दयानंद नेने

Comments