देशातील खोटारडे व दळभद्री राजकारणी:

देशातील खोटारडे व दळभद्री राजकारणी:
देशात हिंदू विरुद्ध दलित अशी परिस्थिती निर्माण करणारे समाजकंटक राजकारणी कोण?
दलितांना खोटा इतिहास सांगून आज त्यांना भडकवणारे राजकारणी नेमके कोण?
शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाचा वापर करून गोरगरिबांना मूर्ख बनवणारे दांभिक राजकारणी कोण ?
सामाजिक विषमता कायम ठेऊन स्वत:च्या तुंबड्या भरणारे जनतेचे so-called नेते कोण?
जनतेला सायकल घेण्याची ऐपत नाही पण स्वत: मात्र Audi, BMW, मर्सिडीज, जग्वार अशा उंची गाड्यांमधून फिरणारे विलासी व भोंदू नेते कोण ?
कपडे बदलावे इतक्या सहजतेने आंदोलन, मोर्चे, बंद, मार्च, दंगली घडवून आणणारे हे सत्तापिपासू, लालची राजकारणी कोण ?
याच उत्तर एकच असू शकते:
ज्यांना सत्तेत राहणे हा केवळ आपलाच जन्म सिद्ध हक्क आहे अशा विचारांची प्रवृत्ती, गोरगरिबांना कायम मूर्ख ( आजचा प्रचलित शब्द म्हणजे चुत्या) बनवण्यासाठी तीन महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करायचा व वागणे त्यांच्या शिकवणीच्या विरूद्ध करायचे असे नेते, शेतकर्यांच्या नावाने नरकाश्रू गाळणारे पण ७० वर्षे त्यांना नरकामय जीवनात ठेवणारे, गेली ३ वर्षे जे सत्तेबाहेर फेकले गेले, स्वत: हिंदू असून ज्यांनी हिंदू आतंकवादाचा खोटा कट रचला - एका देशनिष्ठ सैनिकावर व एका साध्वी महिलेवर खोटेनाटे आरोप करून त्यांचे अतोनात हाल केले - त्यांचे जीवन उध्वस्त केले - ज्यांनी हे सर्व केले तेच नराधम राजकारणी नेते जबाबदार आहेत.
याच नतद्रष्ट नेत्यांनी देशाची, देशातील गोरगरीब लोकांच्या जीवनाची वाट लावली.
असल्या कर्म दरिद्री राजकीय नेत्यांना देशद्रोहा बद्दल मृत्यू दंड दिला पाहिजे.
© दयानंद नेने

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034