दलितांना खोटा इतिहास शिकवला जातो
दलितांना खोटा इतिहास शिकवला जातो
पेशव्यांच्या काळात दलितांना गळ्यात मडके व कमरेला झाडू लावून फिरण्याची सक्ती होती या गोष्टी ला कोणताही ऐतिहासिक पुरावा नसल्याचे व ती केवळ दंतकथा असल्याचे खुद्द डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते.. तरी सुध्दा हा अप-प्रचार करणारे दलितांचे so called नेते यांना खोटारडे म्हणायचे की समाजात मुद्दाम तेढ निर्माण करणारे समाजकंटक..??
Comments
Post a Comment