विडी

विडी

यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंत दादा पाटील, शरद पवार ( ४ वेळा), अशोक चव्हाण, विलासराव देशमुख - असे १९६० पासून एक एक दिग्गज मुख्यमंत्री असताना शिवाजी महाराजांचे नावाजण्या जोगे काही झाले नाहीं .
उलट शिवाजी विडी / संभाजी विडी जोरात विकली जायची.
ते सर्व चालले. तेव्हा महराजांचा अपमान नाहीं झाला .
त्यावेळी इतिहास चुकीचा आहे हे कळले नाहीं कारण सत्तेत मशगूल होते .
आता सत्ता गेल्या वर फालतू ची लावालावी करतात .
त्रिवार धिक्कार।

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained