गडगंज नेते, काळा पैसा व कर्ज माफी
८ नोव्हेंबर २०१६ ....रात्री ८ वाजता ....पंतप्रधान अचानक नोटबंदीची घोषणा करतात....महाराष्ट्रातील सर्व साखरसम्राटांची ( काँग्रेस आणि राष्ट्रवादी ) अचानक
झोप उडते....घरात तर शेकडो करोडो रुपये पडून आहेत....आता काय करायचे....तोंडचे पाणी पळते....अचानक सर्वांना सहकारी बँकांची आठवण येते....त्या
बँक तर आपल्याच आहेत....सर्व हरामखोर काळा पैसा सहकारी बँका मध्ये ठेवतात....दुसऱ्या दिवशी सरकार घोषणा करते कि सहकारी बॅंकांमधला पैसा आम्ही
स्वीकार करणार नाही....आता मात्र सगळ्या चोरांची झोप उडते....दुसरा उपाय काय ....कोणीतरी शक्कल चालवतो ....शेतकऱ्यांना कर्ज वाटा....सगळे
हरामखोरांना हि कल्पना पटते....शेतकऱ्यांच्या नावाखाली , आपल्याच लोकांना कर्ज वाटतात....त्यांना असं वाटत कि हे सरकार पडले कि पुन्हा आपलेच सरकार
येणार आहे....तेव्हा कर्ज माफी करून घेऊ आणि परत आपला काळा पैसा , पांढरा होईल ....पण मोदी सगळ्यांना पुरून उरतो ....पुढची १० वर्षे काय आपलं
सरकार येत नाही म्हटल्यावर ह्यांना बाप आठवतो ....कर्ज माफी जर आता मिळाली नाही तर आपले सगळे काळे पैसे बुडतील ह्याची खात्री सगळ्या चोरांना
होते....अचानक शेतकऱ्याची आठवण येते ....कर्ज माफी , आत्महत्त्या सुरु होते....आसूड मोर्चा , शेतकऱ्यांचा अचानक पुळका येतो....शेतकरी संप सुरु होतो....शेतकरी ज्या कज॔ माफीबदल बोलत आहैत ते कीती खरे आहे.कारण गेली 60 वष॔ अनेकदा नुकसान झाले शेतीचे व मिळकत कमी झाली तेव्हा हे सुचले नव्हते.आताच का ही नाटक चालु आहेत.यांचा बोलविता धनी कोण आहे.....खर तर आज जर खरच गंभीर परिस्थीती असेल तर याला जबाबदार गेली 60 वष॔ राज्य करणारे आहेत.

मा
मनातले प्रश्न ?
मनातले प्रश्न ?
१) शेतकरी जर संपावर आहेत तर ट्रकच्या ट्रक भरून दररोज बाजारात जातो तसा माल अर्थात तरकरी आणि दूध हायवेवर आलंच कुठुन ?
२) शेतकरी खरंच संपावर गेला असेल तर त्यांनी शेतातला माल ट्रकमध्ये भरून मालवाहतुकीचा खर्च करून हायवेवर , रस्त्यावर आणूनच का फेकला असेल ?
३) मिठभाकरी सुद्धा वाया न घालवणारा शेतकरी आज खरच लाखो रुपयांचा माल वाया घालवू शकतो ?
४) जवळ पैसे नाहीत म्हणून डोक्यावर कर्ज झालं म्हणून आत्महत्या करणारा शेतकरी लाखो रुपयांचा माल वाया घालवताना कुठलाच विचार करत नसेल काय ?
५) स्वतःचाच माल ट्रक मध्ये भरून शेतीपासून लांब बाजार रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर आणून फेकणारा खरंच "शेतकरी" होता की पुढाऱ्यांचे "टगे"
Comments
Post a Comment