ऐतिहासिक निर्णय - महाराष्ट्रात शेतकर्यांना कर्ज माफी

ऐतिहासिक निर्णय - महाराष्ट्रात शेतकर्यांना कर्ज माफी
छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजना..अंतर्गत 34 हजार कोटी च्या कर्जमाफीमुळे 89लाख शेतकरी बांधव लाभांवित होणार आहेत...सरसकट 1.5 लाख रु. पर्यंत कर्ज माफ होणार...40लाख शेतकऱ्याचं 7/12 कोरा होणार...देशाच्या इतिहासामधील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी केल्याबद्दल मा.मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे लाख लाख आभार...
- मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचा ऐतिहासिक निर्णय
- देशाच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी
- ३४,०२२ कोटी रुपयांची कर्जमाफी
- ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार
- १.५० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ होणार
- सुमारे ४० लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
- थकीत/अडचणीत असलेल्या ९० टक्के शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार
- नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २५,००० रुपयांची मदत

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034