जात्यंध व जातद्वेष्ट्या श्रीमंत कोकाटे याने शिवाजीराजांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांनी केले
जात्यंध व जातद्वेष्ट्या श्रीमंत कोकाटे याने शिवाजीराजांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन शरद पवार यांनी केले. त्यावेळची त्यांची विचारमौक्तिके:
"शाळेत शिकवला जाणारा इतिहास शिक्षकांनी जे शिकवले त्यावर आधारित होता. शिक्षण देण्याचे काम हे विशिष्ट वर्गाला होते. त्यामुळे त्यांनी हवा तसाच इतिहास मांडला. आधारभूत इतिहासाची मांडणी करण्यासाठी अनेक पिढ्या गेल्या आहेत. त्यामुळे आधारभूत इतिहास पुढे येण्याची गरज असल्याची अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली."
आता पवार यांना अपेक्षित असलेला यातला विशिष्ट वर्ग कोणता हे सांगण्याची गरज नाही. आणि याच विशिष्ट वर्गाविरूद्ध हा कोकाटे अत्यंत घाणेरडी जातद्वेष्टी विधाने करत अालेला आहे.
शरद पवारांनी याच्यासारख्या व खेडेकरसारख्या जातद्वेष्ट्यांना पोसले आणि अाता याने लिहिलेला इतिहास म्हणजे आधारभूत इतिहास, असा भ्रम त्यांना होऊ लागलेला आहे.
विशिष्ट वर्गाचा द्वेष, आता इतिहाससंशोधक म्हणवून घेणारा हलकट कोकाटे आणि आपले पवार. कसे सगळे सुसंस्कृत ना? आणि हे सगळे जातद्वेष्टे मिळून शिवाजीराजांवर पुस्तक लिहितात व हे ते प्रकाशित करतात.
Comments
Post a Comment