Sharadrao Pawar saheb you give an answer...

4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर जेल भरो करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय केलं होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो...
ह्यांनी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमलं हो...
आणि आता जेलभरो??
अहो त्यापेक्षा अजित पवार , सुप्रिया सुळे यांना सांगा की अक्षय, नाना, मकरंद यांचा आदर्श  घ्यायला...
का फसवता आम्हाला साहेब...,!
अक्षय कुमार 90 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
लालबाग बागचा राजा 25लाख.
विठ्ठल मंदिर 1कोटी  mca - 1 कोटी
नाना पाटेकर.मकरन्द असे अनेक कलाकार मंडळी.
अजून कितीतरी गणपती मंडळे हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे  बारामती कर काय तमाशा बघत आहेत ....
शेअर करा.बघा मग,
बारामतीकर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.नाही तर जेल भरो नक्की.
जय महाराष्ट्र.
👊👊👇👇👇
माननिय  शरद  पवार  साहेब   तुम्ही  करत  असलेल्या  जेलभरो  बद्द्ल  काही  प्रश्न  शेतकरी  माता पित्याना  आहेत  ते  असे - : - - - - - - - - -
1.  तुम्ही  हे  आन्दोलन  तुमचा  झालेला  पराभवा मुळे  सूड  उगवण्यासाठी  तर  करत  नाहीत  ना ?
2.  तुम्हाला  जर  खरच  आमची  काळजी वाटत असेल  तर मग  तुम्ही  मकरन्द  आणी  नाना  सारखी  मोहीम  का नाही  चालवत ? ?
3.  सत्तेत असताना  तुम्ही  दुष्काळी  भागाची  पाहणी  करताना  कधी  दिसले  नाही ?
4. पण  आता  तुम्ही  हे  सांगाल  की  12000  कोटी  ची  योजना  मराठवाडा विभागाची  तहान भागवण्याकरता  होती  ती  तुम्ही  अगोदरच  सम्पन्न  असलेल्या बारामतीलाच  का नेली ?
5.  तुम्ही  जर  ठरवले  तर  सम्पूर्ण  मराठवाड्यात  शेतक-यांना  मदद  करू सकता  पण तुम्ही तसं न करता  स्वतःच्या  पक्ष्याच्या फायद्यासाठी   संकटात  सापडलेल्या  आमच्या  शेतक-यांना  जेल मधे नेण्यासाठी  धडपडत  आहात ?
6.  सत्तेवर  असताना  घर भरो  आणि आता जेल भरो  यावर  आमचा  विश्वास  तरी कसा बसेल?
7.  कोलमडून  पडलेल्या  बळीराजाला  जेलमध्ये न  पाठवता  मदद  होत  असेल  तर  करा  पण  फायदा  घेऊ  नका. . .            
(हा  मेसेज  जास्तीत  जास्त  share  करा)

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034