How to solve the water problem

पाणी प्रश्नापासून कायम ची सुटका हवी असेल तर  गाव तिथे गावतळी, शेत तिथे शेततळी, नाला तिथे रुंदीकरण, खोलीकरण व साखळी बंधारे, विहीर तिथे पुनर्भरण. घर तिथे वर्षाभरण केलेच पाहिजे. अन्यथा दुष्काळ तर आपल्या साथीला आहेच.

Comments