Valentine week short films festival

*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"
💛💙💜💚❤💗
प्रेम, इश्क, मोहब्बत, लव...
अश्या शब्दांचा उत्सव अनुभवुयात...
शॉर्टफिल्म च्या चंदेरी दुनियेमध्ये...
💖व्हॅलेंनटाईन वीक💖
(७ फेब्रु. ते १४ फेब्रु.)
विशेष रोमँटीक शॉर्टफिल्म्स पहा..
रविवारी ७ फेब्रुवारीला
दिग्द. अपुर्वा हडप दिग्दर्शित
💞 'हळवी पाने'
रविवारी १४ फेब्रुवारीला
दिग्द. प्रणव गंधे दिग्दर्शित
💞 'दुरियॉ'
दिग्द. प्रविण कमळे दिग्दर्शित
💞 'हॅप्पीनेस इज... गिवींग समथिंग टु समवन'
सकाळी ११वा. आणि रात्री ११:३० वा. 'शॉर्टफिल्म शोकेस' मध्ये
फक्त आपल्या साम टिव्हीवर.
"********"लघुपट चळवळ"********"
चला घेवुयात
सामाजिक प्रश्नांवर...
Light..
Camera..
&
ACTION.
'मुंबई'वर जिवापाड प्रेम करणा-यांसाठी.....
'ना. जगन्नाथ (नाना) शंकरशेट प्रतिष्ठाण'
निर्मित
💞'आधुनिक मुंबईचे शिल्पकार'

हि विशेष डॉक्युमेंट्री पहा
रविवारी ७ फेब्रुवारी संध्याकाळी ६ वा.
आणि पुन:प्रक्षेपण सोमवारी ८ फेब्रुवारी सकाळी १०:३० वा. 'डॉक्युमेंट्री शोकेस' मध्ये
फक्त आपल्या साम टिव्हीवर
"********"लघुपट चळवळ"********"

युनिव्हर्सल मराठी च्या 'माय मुंबई लघुपट महोत्सवा'त गौरवलेली.. नावाजलेली शॉर्टफिल्म...
💞 'वरच्या मजल्यावरची ती'
पहा १४ फेब्रुवारी... 'टॉकीज लाईट हाऊस' मध्ये दुपारी ४:३० वा. आणि रात्री ९:३० वा. झी टॉकीजवर...
पहा आणि एन्जॉय करा..
सर्व रसिक प्रेक्षकांना....
💖व्हॅलेंनटाईन वीक💖
(७ फेब्रु. ते १४ फेब्रु.)
च्या हार्दिक शुभेच्छा!!!
- युनिव्हर्सल मराठी.
www.universalmarathi.com
www.mymumbaishortfilmfestival.com
*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*"*

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

Proposed Development Plan for greater Mumbai - 2034