The Bhujbal saga

१०० कोटींचा भुजबळ पॅलेस
नाशिक येथील भुजबळ फार्ममधील भुजबळ पॅलेस हा बंगलाच तब्बल १०० कोटी रूपयांचा असल्याचा एसीबीचा दावा आहे. ४६ हजार ५०० चौरस फुटांच्या या बंगल्यात सुमारे २५ खोल्या आहेत. तिथं स्विमिंग टँक आणि जिमचे बांधकाम सुरू आहे.
राज्यभरातील भुजबळांच्या कुटुंबीयांच्या नावावर आत्तापर्यंत सापडले मालमत्तेचा आढावा-
मुंबईतील मालमत्ता -
१. सुखदा को ऑप हाऊसिंग सोसायटी, फ्लॅट क्रमांक १९०१, वरळी, मुंबई ( २००० स्केअर फूटचा फ्लॅट आणि एक टोयोटा कार)
२. मलेशिया अपार्टमेंट, माझगाव, मुंबई इथं ६०० स्क्वेअर फुटाचे तीन फ्लॅट (छगन भुजबळ यांच्या नावावर)
३. मानेक महल, पाचवा मजला, चर्चगेट इथं १२०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट (पंकज भुजबळ यांच्या नावावर)
४. मानेक महल, सातवा मजला इथं १२०० स्केअर फुटाचा फ्लॅट (मीना छगन भुजबळ यांच्या नावावर असलेला हा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे.)
५. सागर मंदिर को ऑप सोसायटी, शिवाजी पार्क इथं ६०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट (हिराबाई मगन भुजबळ यांच्या नावावर)
६. साईकुंज, दादर इथं एकूण चार फ्लॅट आणि एक गाळा
 - फ्लॅट क्र. ४ - १५०० स्क्वेअर फूट - विशाखा भुजबळ
- फ्लॅट क्र. ५ - १२०० स्क्वेअर फूट - शेफाली भुजबळ
- फ्लॅट क्र. ७ - १५०० स्क्वेअर फूट - हिराबाई भुजबळ
- फ्लॅट क्र. २ - १२०० स्क्वेअर फूट -  मीना भुजबळ
- तळ मजल्यावरचा १५०० फुटाचा गाळा भाड्याने दिलेला आहे.
७. सॉलिटेअर बिल्डिंग, सांताक्रुझ, मुंबई इथं...
- संपूर्ण पाचवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - समीर भुजबळ
- संपूर्ण सातवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - पंकज भुजबळ
- संपूर्ण आठवा मजला, २५०० स्क्वेअर फूट - मीना भुजबळ
ठाण्यातील मालमत्ता -
८. ७/बी विंग, मारुती एन्क्लेव्ह सोसायटी, १३०५ आणि ५०१ क्रमांकाचे दोन फ्लॅट - पंकज भुजबळ यांच्या नावावर
९. १०५/ बी विंग, मारुती पॅराडाईज, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई. १३०५ स्क्वेअर फुटाचा फ्लॅट - दुर्गा भुजबळ यांच्या नावावर
१०. मारुती पॅराडाईज, सेक्टर १५, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई इथं एकूण नऊ कमर्शिअल शॉप्स भाड्यानं दिलेले आहेत. तर सात बंद आहेत. ते 'भुजबळ ग्रुप' या नावानं आहेत.
११. १०२, बी विंग, एव्हरेस्ट सोसायटी, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई इथं १३०० स्क्वेअर फुटाचा फ्लॅट - पंकज भुजबळ यांच्या नावाने
१२. लाजवंती बंगला, फ्लॉट नं ४६, पारसिक हिल, सीबीडी बेलापूर इथं १३०० स्क्वेअर फुटाचा बंगला - मीना भुजबळ यांच्या नावावर
पुणे मालमत्ता -
१३. लोणावळा बंगला, पुणे इथं ८२ हेक्टरवर पसरलेला ६ बेडरुम्सचा बंगला.... किंमत ५ करोड... पंकज आणि समीर भुजबळ यांच्या नावावर
१४. फ्लॅट क्रमांक २०८, तिसरा मजला, संगमवाडी, पुणे - समीर भुजबळ यांच्या नावार
नाशिक मालमत्ता -
१५. चंद्राई बंगला, भुजबळ फार्म, नाशिक - १००० स्क्वेअर फुटाचा बंगला - मीना भुजबळ
१६. भुजबळ पॅलेस, भुजबळ फार्म, नाशिक - ४६,५०० स्क्वेअर फुटाचा बंगला, २५ रुम्स, स्विमिंग पूल, जिमसहीत (अंदाजे किंमत १०० करोड)  - पंकज भुजबळ यांच्या नावावर
१७. येवला बंगला, नाशिक इथं ५००० स्क्वेअर फुटाचा ११ रुम्सचा बंगला - पंकज भुजबळ यांच्या नावावर
१८. मनमाड बंगला, ३००० स्क्वेअर फुटांचा बंगला - पंकज भुजबळ यांच्या नावावर
१९. राम बंगला, नाशिक, १५०० फुटांचा बंगला  - समीर भुजबळ यांच्या नावावर
भुजबळ आम्हा तरुण उद्योजकांना मार्गदर्शन करा.
असा कोणता व्यवसाय आहे जो तुम्ही गुंतवलेला पैसा १०० पटीने कमवुन देतो..??

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained