Stupid critics...
१० वर्षात हजारो शेतकर्यांनी आत्महत्या केल्या तेव्हा
तळतळाट नाही लागला..!!
सिंचनाच्या नावाखाली हजारो कोटी रुपये खाल्ले त्यांना
पण तळतळाट 😡
नाही लागला....!!!
त्याच्या फाईली मंत्रालयात जाळल्या तेव्हा देखील तळतळाट😡
नाही लागला...!!!
छगन फूल विकून गब्बर झाला त्यालाही तळतळाट 😡
नाही लागला.....!!!
गल्ली पासुन दिल्ली पर्यंत आणी ग्रामपंचायत पासुन क्रीकेट
पर्यंत सगळ चुरुन खाल्ल त्यांना पण तळतळाट 😡
नाही लागला.......!!!!
एकीकडे शेतकरी आत्महत्या करत होता तेव्हा आय पी एल मधे परदेशी बाया नाचवल्या तेव्हा तळतळाट 😡
नाही लागला....!!!
अण्णाभाऊ साठे महामंडळ मधे 350 कोटी रूपये हानले तेहि बहुजनाचे तेव्हा तळतळाट😡
नाही लागला...!!!!
शेतकरी पानी मागत होते तेव्हा धरणात मुतायची भाषा केलि तेव्हा तळतळाट😡
नाही लागला....!!!!
वा रे
एका कार्यक्रमाच्या व्यासपीठाला आग लागुन
अपघात काय झाला की लगेच शेतकर्यांचा तळतळाट लागला
तो का ?
बीजेपी चा
मुख्यमंत्री झाल्यावरच कवी झाला का ?
कारण वर ऊलेखलेल्या
एकाही घटनेत त्याला कविता सुचल्या नाहीत😏..
Comments
Post a Comment