Let us defeat China


मित्रांनो हा मेसेज पूर्ण आणि काळजीपूर्वक वाचा
आज चीन प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे.
त्यामुळे चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत 30% कमी केली आहे.
जागतिक अर्थतज्ञांचे मत आहे की चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी करुन आर्थिक मंदीचा सामना करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने
अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतील
पण हिच खरी वेळ आहे चीन ला आर्थिकदृष्टया झोपवण्याची
कारण चीन ची जगातली सर्वात मोठी बाजार पेठ भारत देश आहे कारण चीन भारतीय बाजारपेठेत
दरवर्षी किमान 62 लाखकरोड रुपयांचा व्यवसाय करतो.
आणि आपल्याला माहित आहे कि चीन भारताची सीमारेषा हळूहळू काबीज करतोय तसेच गुप्तरित्या भारताचे शत्रुराष्ट्र पाकिस्तानलाही छुपी मदत करतोय.
तेंव्हा आत्ता ही एकच नी शेवटची वेळ आहे चीन ला आर्थिक दृष्टया गाडून टाकण्याची
तेंव्हा आपणा सर्वांना हातजोडुन विनंती आहे कि पुढील फक्त 1 महीना कोणतीही चीनी बनावटीची
थोडक्यात
MADE IN CHINA वस्तू अजिबात खरेदी करू नका. तसेच जे आमचे व्यापारी मित्र आहेत त्यांनी पण कृपया चीनी माल स्वस्त मिळतोय म्हणुन मोठ्या प्रमाणावर खरेदी अथवा विक्री करू नका.
कारण
ही पहिली आणि शेवटची संधी आहे. चीनला आणि पर्यायाने पाकिस्तानला  नेस्तनाबूत करण्याची व आपल्या भारतदेशाशी ईमानदारी दाखवण्याची.

मित्रांनो, आज भारतातल्या एकूण लोकसंखेपैकी 37 % लोक whatsapp वापरतात ( source GADGET OF TELECOMMUNICATION )
आणि त्यापैकी 92 % भारतीय युवक युवती आहेत.
असले तसले कसलेही मेसेज आपण लगेच फॉरवर्ड करतो.
पण हा मेसेज जितका जास्त फॉरवर्ड होईल तितके तुमचे आणि तुमच्या मुलांचे भवितव्य सुरक्षीत असेल.
मी एक भारताचा जागृत नागरिक म्हणून आपणास विनंती करतो की तुमच्या whatsapp contact मधला एक सुद्धा नंबर सोडू नका.
आज पासून यापुढे कोणतीही चीनी वस्तू न खरेदी करणे व हा मेसेज प्रत्येक भारतिया पर्यंत पोहोचवणे हे कृत्य भारतीय सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवाना इतकेच महत्वाचे आहे.
       !! जयहिंद !!
I am doing it how about you.
२६ जानेवारी व १५ आॅगष्टला आपले देशप्रेम जसे उफाळते तसे आताही उफाळू द्या....

Comments

Popular posts from this blog

The Vanjari caste

शेतजमीन विषयक वहिवाट रस्ता

5 +3+3+4 school system explained