Shraddhanjali...
महाराष्ट्राचे प्रेमकवी शुक्रतारा श्री मंगेश पाडगावकराना विनम् श्रद्धांजली !
या माझ्या पंखानी उडण्याचे वेड दिले
अन् माझ्या हातानी घरटे हे निर्मियले
जगण्याची ओढ अशी उडण्याचे वेड असे
घरट्याच्या लोभातही गगनाचे भव्य पिसे
व्योमातून उडताना ओढितसे मज घरटे
अन् उबेत घरट्याच्या क्षुद्र तेच मज गमते
हे विचित्र दुःख असे घेउनी उरी मी जगतो
घरट्यातून गगनातून शापित मी तळमळतो..
मंगेश पाडगावकर
🙏🙏🙏🙏
Comments
Post a Comment