महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय होईल - अलर्ट सिटीझन्स फोरम चा सर्व्हे :
राज्यात सध्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरु असलेल्या वादाने आता तीव्र स्वरुप धारण केलं असून, पाच राज्यांच्या निवडणूक निकालां नंतर त्यात आणखी भर पडली आहे.
पडद्यामागे काहीतरी शिजत असल्याच्या चर्चा सध्या राज्यात सुरु आहेत. त्यातच काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी थेट सरकार कुठल्याहीक्षणी पडू शकतं असं म्हटल्याने राज्यात येणाऱ्या काळात राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता वाढली आहे.
गेली दोन वर्षे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही आमदार घेऊन नव्यानं बहुमत निर्माण करण्याचे प्रयत्न भाजपकडून होत आहेत.
आता चार राज्यांत भाजपची सत्ता पुन्हा आल्यानं भाजपचा उत्साह चांगलाच वाढलाय असं मत कुमार केतकर यांनी व्यक्त केलं. एवढ्यावरच न थांबता राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार कुठल्याही क्षणी कोसळू शकतं असं स्पष्ट मत देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
त्यामुळे या निवडणुकांचे निकाल, राज्यातल्या हालचाली, तपास यंत्रणांच्या कारवाईबद्दल पंतप्रधान मोदींनी केलेलं वक्तव्य आणि केतकराचं विधान. या चारही गोष्टींवरून राजकीय उलथापालथ होणार असल्याची शक्यता बळावली आहे.
या पार्श्वभूमीवर अलर्ट सिटीझन्स फोरम आणि आमचे सहकारी एस एन असोसिएट सिंडीकेट यांनी महाराष्ट्रात आत्ता मध्यावधी निवडणुका झाल्या तर काय चित्र उभं राहील याचा सर्व्हे करून कानोसा घेतला.
• The survey was done using the Empirical Research method.
• This research type is founded on the view that direct observation of phenomena is a proper way to measure reality and generate truth about the subject on hand.
• The survey was conducted assuming that all parties concerned in Maharashtra - BJP, Shivsena, NCP and Congress - would fight the election seperately.
• Respondents were asked which of these parties would they vote for in case of midterm polls.
• The survey was conducted throughout the State for our client from February 22 to March 10.
Results :
(District wise )
Name Seats BJP SS NCP INC O
Sangli 8 5 - 2 1 -
Satara 8 2 - 3 3 -
SDurg 3 2 1 - - -
Solapur 11 6 - 3 1 1
Thane 18 10 3 4 1 -
Wardha 4 3 1 - - -
Washim 3 1 1 1 - -
YMal 7 2 1 2 1 -
Mumbai
Suburbs 26 13 7 4 2 -
Nagpur 12 6 - 2 4 -
Nanded 9 2 - 2 5 -
NDbar 4 2 2 - - -
Nashik 15 8 5 1 1 -
Osbad/
Jalna 9 3 2 3 1 -
Palghar 6 3 2 1 - -
Pbhani 4 3 1 - - -
Pune 21 14 2 5 - -
Raigad 7 3 2 1 1 -
ANagar 12 6 3 2 1 -
Akola 5 3 1 2 - -
Amravati 8 4 2 1 1 -
AuGabad 9 5 4 - - -
Beed 6 3 - 2 1 -
Bhandara 3 - 2 1 - -
Buldhana 7 4 3 - - -
CDPur 6 3 - - 3 -
Dhule 5 2 1 1 1 -
RGiri 5 3 2 - - -
GDHCLi 3 1 1 1 - -
Gondia 4 2 - 2 - -
Hingoli 3 2 1 - - -
Jalgaon 11 5 4 1 1 -
Kolhapur 10 3 2 4 1 -
Latur 6 3 - - 4 -
Mumbai
City 10 6 3 - 1 -
Total 288 seats
BJP 143
Shivsena 58
NCP 51
Congress 34
Others 2
BJP will emerge as single largest party, just short of majority.
@ Dayanand Nene
Comments
Post a Comment