भारतवर्षातली 18 स्थाने जी मोदींनी अयोध्येत नमूद केली
प्रधानमंत्री #मोदीजी नी काल #भारतवर्ष मधल्या 18 स्थानांचा उल्लेख केला. सर्व 18 स्थाने एका #नकाशा वर चिह्नांकित केली आहेत.
कन्याकुमारी ते क्षीर भवानी पर्यंत,
कोटेश्वर ते कामाख्या पर्यंत,
जगन्नाथ ते केदारनाथ पर्यंत,
सोमनाथ ते काशी विश्वनाथ पर्यंत,
सम्मेद शिखर ते श्रवणबेलगोळा पर्यंत,
बोधगया ते सारनाथ पर्यंत,
अमृतसर ते पटना साहेब पर्यंत,
अंदमान ते अजमेर पर्यंत,
लक्षद्वीप ते लेह पर्यंत,
आज पूर्ण भारत राममय झाला आहे.
नकाशा वर दोन वर्तुळे काढली आहेत, जास्तीत जास्त मार्ग या दोघांवरून जातात. ही दोन प्रसिद्ध #ज्योतिर्लिंग क्षेत्र आहेत.
तसेच काल ज्या ज्या देशांची #रामायण संस्काराबाबत नावे घेतली होती. ही ती नावे....
📌 इंडोनेशिया
📌 कंबोडिया
📌 लाओ
📌 मलेशिया
📌 थाईलैंड
📌 ईरान
📌 चीन
📌 श्रीलंका
📌 नेपाल
Photo Courtesy Dinesh Patel
Comments
Post a Comment