आपण रेशन कार्डाचे प्रकार व माहिती जाणून घेऊया
*ग्राहक संरक्षण सेवा समिती*
( जन हितार्थ जारी)
।। *आपण रेशन कार्डाचे प्रकार व माहिती जाणून घेऊया* ||
*NPH* - ( केशरी कार्ड ) धान्य मिळत नाही - *में व जून आता जुलै व ऑगस्ट पर्यंत* मिळणार मानसी तांदूळ २ किलो १२/ - ने गहू ३ किलो ८/- ने प्रति किलो दर ( मोफत नाही )
*टीप :- फक्त NPH आहेत यांचा ऑनलाईन शी काही संबंध नाही जेवढी कार्ड वर नावे आहेत त्यांचे धान्य द्यावे लागेल*
*PHH* - ( प्राधान्य केशरी कार्ड ) दर महिना मिळते - मानसी तांदूळ २ किलो ३/- ने गहू ३ किलो २/- ने प्रति किलो दर ( *मोफत एप्रिल , में , जून आता नोव्हेंबर पर्यन्त* मिळणार ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ १ किलो )
*AAY* - ( अंत्योदय पिवळे कार्ड ) दर महिना मिळते - तांदूळ २ किलो ३/- ने गहू ३ किलो २/- ने , साखर १ किलो २०/- ने प्रति किलो ( *मोफत एप्रिल , में , जून आता नोव्हेंबर पर्यन्त* ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ १ किलो )
*BPL* - ( प्राधान्य पिवळे कार्ड ) दर महिना मिळते - तांदूळ २ किलो ३/- ने गहू ३ किलो २/- ने , साखर १ किलो २०/- ने प्रति किलो ( *मोफत एप्रिल , में , जून आता नोव्हेंबर पर्यत* ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ १ किलो )
*APL* - ( शेतकरी प्राधान्य केशरी कार्ड ) दर महिना मिळते - तांदूळ २ किलो ३/- ने गहू ३ किलो २/- ने , साखर १ किलो २०/- ने प्रति किलो दर ( *मोफत एप्रिल , में , जून आता नोव्हेंबर पर्यत* ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ व डाळ १ किलो )
आपले स्नेहांकित/-
*ग्राहक संरक्षण सेवा समिती* साठी,
गणेश गोपाळ जोशी
(राष्ट्रीय अध्यक्ष)
दयानंद नेने (राष्ट्रीय सचिव)
अमित सावंत (उपाध्यक्ष)
Comments
Post a Comment