IFSC #वास्तव
#IFSC #वास्तव
🏦IFSC म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र
अशिक्षीत माणसांनी पसरवलेल्या अफवांवर जेव्हा समाजाचा सुशिक्षीत वर्ग विश्वास ठेवायला लागतो त्यावेळी समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असते.
अशीच काही वातावरण निर्मिती सध्या IFSC बाबतीत सुरू आहे.
सुरूवातीला मुंबई येथे नियोजीत असलेले हे केंद्र गांधीनगरला स्थलांतरीत करण्यावरून सध्या राजकारण तापले आहे.
ह्या संपूर्ण विषयाबद्दल माहिती आपण जाणून घ्यावी आणि मग आपण स्वतःच आपले मत यावर तयार करावे ह्या अपेक्षेने हा थ्रेड 👍
चला मग जाणून घेऊ संपूर्ण #क्रोनोलाॅजी ✌️✌️
२००६ - मुंबईत आंतरराष्ट्रीय सेवा केंद्राच्या स्थापनेच्या चर्चेला प्रथमच सुरुवात आणि त्याचबरोबर जागतिक बँकेचे अर्थतज्ञ पर्सी मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून मुंबईत आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र सुरु करण्याची शिफारस.😍
२००७ - आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीचा फेब्रुवारी मध्ये अहवाल सादर😊
२००७ - गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची व्हायब्रंट गुजरात परिषदेत गांधीनगर येथे GIFT City च्या माध्यमातून भव्य IFSC विकसीत करण्याची घोषणा
२०११ - गुजरात सरकारची तत्कालीन केंद्र सरकारच्या (काॅंग्रेस) GIFT City साठी लागणाऱ्या सर्व परवानग्यांची पूर्तता करत ॲागस्ट महिन्यात प्रत्यक्ष कामाला देखील युद्धपातळीवर सुरूवात💪
२००७ ते २०१४ - तत्कालीन केंद्र व महाराष्ट्र राज्य सरकारकडून (दोन्हीकडे काॅंग्रेस) काहीच हालचाल नाही🥺
२०१४ - केंद्रात आणि महाराष्ट्र राज्यात सत्तापालट. दोन्हीकडे भाजपचे सरकार स्थापन❤️
👉👉👉👇कहानी में ट्विस्ट👇👈👈👈
२०१५ - IFSC मुंबईत व्हावे याच्यासाठी राज्य सरकारकडून “प्रथमच” केंद्राला प्रस्ताव.
लक्षात घ्या 👉 मोदीजींच्या ड्रीम प्रोजेक्ट मध्ये पण देवेंद्रजींनी दर्शवली रूची🤗
२०१५ - तत्कालीन अर्थमंत्री स्व. अरूण जेटलींकडून देशात दोन IFSC साठीच्या विचाराचे सकारात्मक संकेत🙂
२०१५ ते २०१७ - बिकेसी येथील नियोजीत ५० हेक्टर ही एकसंघ जागा तसेच आवश्यक प्रमाणात हरीत जागा नसल्याच्या तांत्रिक त्रुटी अधोरेखीत करत प्रस्तावात बदल करण्याची केंद्र सरकारची सूचना😌
२०१५ ते २०१७ - प्रस्तावीत जागा निकषांमध्ये बसवण्यासाठी देवेंद्र सरकारकडून नवीन जागेचा प्रस्ताव सादर ज्यामध्ये BKC लगत खारफुटींची हरीत जागेमध्ये समावेष😉
२०१६ - इमारतीच्या उंचीसाठी लागणाऱ्या तसेच अन्य परवानग्या संबंधित विभागाकडून राज्य सरकारकडून स्वतःकडे उपलब्ध🚩
२०१७ - सुधारीत प्रस्तावाला केंद्राने परवानगी दिली तरच केंद्राच्या बुलेट ट्रेन स्थानक प्रस्तावाला मंजुरी देण्याचा देवेंद्र सरकारचा कठोर निर्णय🤓
२०१७ - केंद्र सरकारकडून गंभीर दखल. नियोजीत इमारत बुलेट ट्रेनच्या भूमिगत स्थानकाच्या वरील जागेत उभी करण्यावर केंद्र आणि राज्य सरकार सहमत
२०२० - वर्तमान राज्य सरकारने इच्छाशक्ति दाखवल्यास आजही भव्य IFSC मुंबईत त्याच प्रस्तावीत जागेत उभी करता येऊ शकते😇
पण सर्वात महत्वाचे - IFSC मधून कार्यालयीन कामकाज करू पाहणाऱ्या कंपन्या स्थिर सरकार असेल तरच आकर्षीत होतात. नूसते भव्य-दिव्य केंद्र उभारून त्याचा काहीच फायदा नाही🙄
पहिल्या ट्विट मधील छायाचित्रे ही आजच्या घडीला गांधीनगर येथे पूर्ण स्वरूपात उभ्या असलेल्या IFSC इमारतींची आहेत🙃🙃
तळटीप - गुजरातमधे मोदीजी दाखवत असलेला विकास हा केवळ एक फुगा आहे हे जगभर बोंबलत बसणाऱ्या भामट्यांना ही एक सणसणीत चपराक आहे ✌️✌️

Comments
Post a Comment